Daily Horoscope, Rashi Bhavishya 2022 Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope : आजचे राशीभविष्य 22 जुलै 2022

दिनांक : 22 जुलै 2022 : वार : शुक्रवार आजचे दिनमान

साम टिव्ही ब्युरो

मेष : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मिथुन : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कर्क : नोकरी-व्यवसायात चांगली स्थिती राहील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

सिंह : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील.

कन्या : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. कामाचा ताण व दगदग जाणवेल.

तूळ : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृश्‍चिक : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

धनू : मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मकर : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कुंभ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. शत्रुपीडा नाही. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : अचानक धनलाभाची शक्यता. महत्त्वाचे आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT