Rashi Bhavishya Today 5 May 2024 Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today: कटकटी वाढतील, शत्रू त्रास देतील; या ४ राशींच्या लोकांना आज राहावं लागणार सावध, वाचा राशिभविष्य

Rashi Bhavishya Today 5 May 2024: आजचे राशिभविष्य, ५ मे २०२४: कटकटी वाढतील, शत्रू त्रास देतील; या ४ राशींच्या लोकांना आज राहावं लागणार सावध, वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Anjali Potdar

दैनिक पंचाग दिनांक ५ मे २०२४

वार - रविवार तिथी - कृ.द्वादशी, नक्षत्र - उभा, योग- वैधृती ०७/३६ प.विष्कंभ २८/०३ , करण - कौलव ०७/१२ प. तैतील१७/४२, रास - मीन, दिनविशेष - ८ नं.चांगला

मेष : व्यवहार करताना जपून करा

अध्यात्मिक प्रगतीसाठी आजचा दिवस चांगला. नको ती काळजी व चिंता मनाला लावून घेऊ नका. कोणतेही व्यवहार करताना जपून करा.

वृषभ : शेजाऱ्यांशी सौहर्दांने वागा

महत्त्वाचे पत्रव्यवहार मार्गी लागतील. मित्र-मैत्रिणींचा सहवास लागेल. शेजाऱ्यांशी सौहर्दांने वागा. आनंद वाटा.

मिथुन : मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल

कामामध्ये प्रसन्न वातावरण राहील. मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल. आपल्या राशीप्रमाणे दिवस थोडा उनाड असेल. कला व मनोरंजनाकडे कल राहील.

कर्क : भाग्यकारक घटना घडतील

गुरुकृपा लाभेल. भाग्यकारक घटना घडतील. नवीन कुठेतरी प्रवास प्रवासाला जाण्यासाठी बेत आखाल.

सिंह : दगदग करून घेऊ नका

कटकटी वाढतील. शत्रूशी त्रास देतील. विनाकारण मनस्ताप व शारीरिक दगदग करून घेऊ नका.

कन्या : नवीन कामाची आखणी कराल

वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. जिद्द व चिकाटीने कामाला लागाल. व्यावसायिक जोडीदाराशी हितगुज कराल. नवीन कामाची आखणी कराल.

तूळ : नोकरीमध्ये थकवा जाणवेल.

आजाराचे दोन हात करावा लागेल. विनाकारण धावपळ टाळा. उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता. नोकरीमध्ये थकवा जाणवेल.

धनु : प्रवास सुखकर होतील

प्रॉपर्टी चे व्यवहार मार्गी लागतील. घरातल्यांशी उगाचच वाद वाढण्याची शक्यता. प्रवास सुखकर होतील.

मकर : जबाबदाऱ्या अंगावर येतील

भावंडांचे मिळून मिसळून घ्या. त्यांच्या काही जबाबदाऱ्या अंगावर येतील. कामात राहण्याचा आजचा दिवस.

कुंभ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल

तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. घरामध्ये कुटुंबीयांबरोबर आनंदाने वेळ देत कराल.

मीन : देवधर्माकडे कल राहील

आरोग्य उत्तम राहील. सकारात्मकता वाढेल. देवधर्माकडे कल राहील. आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे असा आजचा दिवस राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ... तर लाडक्या बहि‍णींच्या खात्यात एकत्र ३००० रुपये जमा होणार? कारण आले समोर

Building Collapse : मोठी दुर्घटना! होस्टेलची बिल्डिंग कोसळून ६ जणांचा मृत्यू, ११ जणांना वाचवलं, ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर : आगीतून वाचवले; पण जुळ्या चिमुकल्यांना नियतीने हिरावले

Unique Village : भारतातील अनोखं गाव! जेथे माणसांना नावाने नाही, सुरांनी हाक मारतात

Modak Recipe : गणरायाच्या नैवेद्यासाठी ५ मिनिटांत बनवा तळणीचे मोदक, १ सोपी ट्रिक वापरली तर कधीच फुटणार नाहीत

SCROLL FOR NEXT