Lucky zodiac signs saam tv
राशिभविष्य

Lucky zodiac signs: शुक्ल पंचमीनिमित्त आजचा शुभ दिवस; कोणत्या राशींना आर्थिक फायदा?

lucky zodiac signs for money gain today: आजचा दिवस तिथी आणि ग्रहांच्या स्थितीमुळे आर्थिक आणि धार्मिक दृष्ट्या खूप खास आहे. आज हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्षाची पंचमी तिथी आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज 25 नोव्हेंबर 2025 असून हेमंत ऋतूचा हा काल धार्मिक दृष्ट्या शुभ मानला जातो. आज चंद्र मकर राशीत भ्रमण करत असल्याने निर्णयक्षमता वाढण्याची शक्यता आहे. काही राशींसाठी हा दिवस विशेष फलदायी ठरणार आहे. खाली आजचं संपूर्ण पंचांग, शुभ-अशुभ मुहूर्त आणि चार शुभ राशींची माहिती दिली आहे.

आजचं पंचांग तपशील

  • तिथि: शुक्ल पंचमी

  • नक्षत्र: उत्तराषाढा

  • करण: बव

  • पक्ष: शुक्ल पक्ष

  • योग: गंड (12:50:23 PM पर्यंत)

  • वार: मंगळवार

  • सूर्योदय: 06:43:09 AM

  • सूर्यास्त: 05:25:11 PM

  • चंद्र उदय: 10:52:50 AM

  • चंद्रास्त: 09:34:12 PM

  • चंद्र राशी: मकर

  • ऋतु: हेमंत

  • शक संवत्: 1947

  • विक्रम संवत्: 2082

  • माह (अमान्ता): मृगशिरा

  • माह (पुर्निमान्ता): मृगशिरा

अशुभ काल

  • राहुकाल: 02:44:40 PM ते 04:04:55 PM

  • यमघंट काल: 09:23:39 AM ते 10:43:54 AM

  • गुलिकाल: 12:04:10 PM ते 01:24:25 PM

शुभ मुहूर्त

  • अभिजीत मुहूर्त: 11:43:00 AM ते 12:25:00 PM

आजचा दिवस कोणत्या राशींना होणार फायदा

मकर राशी

चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे आजचा दिवस तुमच्या बाजूने काम करणारा आहे. आत्मविश्वास वाढणार आहे. कामात गती येणार आहे. महत्त्वाचे निर्णय सहज घेऊ शकणार आहात.

वृषभ राशी

नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येणार आहे. नोकरी-व्यवसायातील तणाव कमी होणार आहे. वरिष्ठांशी संवाद फायदेशीर ठरणार आहे.

कन्या राशी

प्रलंबित कामांमध्ये प्रगती होणार आहे. घरगुती वातावरण सुखद राहणार आहे. आज घेतलेले निर्णय भविष्यात लाभ देणारे ठरतील. आजच्या दिवस तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे.

मीन राशी

मानसिक स्थैर्य वाढेल आणि आत्मविश्वास मिळणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मित्र-परिवाराकडून साथ मिळू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं काम चांगलं होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT