Rashi Bhavishya 11 February 2024 Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope : ४ राशींच्या लोकांचे महत्वाचे कामे पूर्ण होणार, तुमच्यासाठी कसा असेल रविवार?

Rashi Bhavishya in Marathi : ४ राशींच्या लोकांचे महत्वाचे कामे पूर्ण होणार, तुमच्यासाठी कसा असेल रविवार? जाणून घ्या तुमची रास यात आहे का?

साम टिव्ही
Mesh Rashi Bhavishya Today

मेष : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

Vrushabh Rashi Bhavishya Today

वृषभ : संततिसौख्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

Mithun Rashi Bhavishya Today

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Kark Rashi Bhavishya Today

कर्क : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. गुरूकृपा लाभेल.

Sinh Rashi Bhavishya Today

सिंह : कोणालाही जामीन राहू नका. एखादी गुप्त वार्ता समजेल.

Kanya Rashi Bhavishya Today

कन्या : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Tul Rashi Bhavishya Today

तूळ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

Vruchik Rashi Bhavishya Today

वृश्‍चिक : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

Dhanu Rashi Bhavishya Today

धनू : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. मन आनंदी व आशावादी राहील.

Makar Rashi Bhavishya Today

मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

kumbh

कुंभ : एखादी गुप्त वार्ता समजेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Meen Rashi Bhavishya Today

मीन : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT