Today horoscope in Marathi  Saam tv
राशिभविष्य

अविवाहित तरुणींना लग्नाचे प्रस्ताव येतील, खिशात पैसा टिकून राहील; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

monday horoscope : काही अविवाहित तरुणींना लग्नाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. तर काहींच्या खिशात पैसा टिकून राहील.

Saam Tv

मेष : ऑफिसमध्ये चांगली कामगिरी राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. चुकीचे व्यवहार नात्यात आणू नका.

वृषभ : नात्यात गोडवा निर्माण होईल. व्यावसायिकांना यश प्राप्त होईल. आर्थिक कमाई करण्याची नवी संधी प्राप्त होईल.

मिथुन : कार्यालयात नव्या आव्हानांचा करावा लागू शकतो. लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतो.

कर्क : लव्ह लाईफ चांगली राहील.ऑफिस पॉलिटिक्सपासून सुरक्षित राहील. प्रोफेशनल कामात यश मिळेल.

सिंह : नोकरीच्या मुलाखतीसाठी कॉल येऊ शकतो. नात्यातील भाऊ किंवा बहीण मदत मागू शकतात. देवाच्या जत्रेसाठी प्रवास करावा लागू शकतो.

कन्या : रोमांटिक लाइफची काळजी घ्याल. भविष्यासाठी पैसे वाचवण्यासाठी सुरुवात करावी लागेल. प्रगती करण्याच्या नवीन संधी मिळतील.

तुला : वडिलाोपार्जित संपत्तीत वाटा मिळेल. विद्यार्थ्याना परीक्षेत पास होण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील.

वृश्चिक : कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावे लागेल. आर्थिक कमाईची संधी आणि करिअरच्या नवीन संधीसाठी तयार राहा.

धनु : पार्ट टाइन बिझनेसमधून अतिरिक्त कमाई मिळेल. वैयक्तिक आयुष्यात गोंधळ निर्माण होऊ शकतो. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला आहे.

मकर : करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी नवीन संधी समोरून येईल. प्रेम प्रकरणात जपून निर्णय घ्यावे लागतील.

कुंभ : ऑफिसमध्ये वादापासून दूर राहा. खर्चावर बंधने घालावीत. तेलकट पदार्थ खाणे टाळावेत.

मीन : विवाहित लोकांना सावध राहावे लागेल. एका चुकीने वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahi paneer Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट शाही पनीर; पाहुण्यांनाही आवडेल खास रेसिपी

दिवसाढवळ्या शिंदे गटाच्या बड्या नेत्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Dombivli Crime: डोंबिवली हादरली! तरुणाकडून शेजारच्याची हत्या, घरात घुसून चाकूने सपासप वार करत संपवलं

Birds Predict Monsoon: चातकचं नव्हे आपल्या आजूबाजूला असणारे हे पक्षी देतात पावसाची चाहूल, कसं जाणून घ्याल

Maharashtra News Live Update: पुण्यातील सारसबाग पुढील २ दिवस राहणार बंद

SCROLL FOR NEXT