Shash Mahapurush Rajyog saam tv
राशिभविष्य

Shash Mahapurush Rajyog: दिवाळीत ३० वर्षांनी बनला शश राजयोग; 'या' राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार

Shash Mahapurush Rajyog: उद्या धनत्रयोदशी असून या दिवसाच्या निमित्ताने खास राजयोग तयार आहे. शनी देव हा राजयोग तयार करणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या हिंदू धर्मातील मोठ्या सणाला सुरुवात झाली आहे. वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे. उद्या धनत्रयोदशी असून या दिवसाच्या निमित्ताने खास राजयोग तयार आहे. शनी देव हा राजयोग तयार करणार आहेत.

ज्योतिष शास्त्रात शनिदेव हा कर्माचा दाता मानला जातो. शनिदेव एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. सध्या शनि कुंभ राशीत असून त्यामुळे शश राजयोग तयार झाला आहे. हा शश राजयोग काही राशीच्या लोकांसाठी 2025 पर्यंत फायदेशीर ठरणार आहे. जाणून घेऊया या राजयोगाचा दिवाळीत कोणत्या राशींना फायदा होणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी शश राजयोग खूप चांगला सिद्ध होऊ शकणार आहे. या काळात मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकणार आहे. या राशीच्या लोकांना व्यवसायात केलेल्या मेहनतीचा फायदाही मिळेल. नोकरीच्या अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. तुमचा पगार वाढण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमवण्याची संधी मिळू शकणार आहे.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांना शश राजयोग यश आणि प्रगतीचा काळ आणू शकतो. यावेळी तुमच्या सर्व कामात यशस्वी होऊ शकता. आता जुन्या गुंतवणुकीत यश मिळू शकणार आहे. कुटुंबात काही समस्या असल्यास त्या दूर होतील. जर तुम्ही अभ्यासासाठी परदेशात जाण्याचं स्वप्न पाहत असाल तर ते पूर्ण होऊ शकतं. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठीही शश राजयोग फायदेशीर ठरणार आहे. काही अडचण येत असेल तर त्यातून बाहेर पडता येते. पगार वाढल्याने तुम्हाला काही मोठी जबाबदारी घेण्याची संधी मिळू शकणार आहे. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचीही शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anti-Liquor Women Brigade:वलनी गावात दारूविरोधात महिला शक्ती; उभारली दारूविरोधी फौज

Maharashtra News Live Update : भिमाशंकर मंदिर उघडण्याआधी मुख्यमंत्र्यांचा दौरा

शेतकरी कर्जमाफीसाठी 'अॅग्रिस्टॅक'ची अट; कर्जमाफी हवी तर 'फार्मर आयडी' बंधनकारक

Petrol Price: मुंबईत पेट्रोल ५ रुपये स्वस्त दराने मिळणार; मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

SCROLL FOR NEXT