shash mahapurush rajyog saam tv
राशिभविष्य

Shash Rajyog: 'या' राशींवर शनीदेवाचा आशीर्वाद; शश राजयोगामुळे नव्या नोकरीसह होणार धनलाभ

Shash Mahapurush Rajyog: का ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये शनी देवाला त्यांच्या राशीत बदल करण्यासाठी तब्बल अडीच वर्ष लागतात. यावेळी शनी देवामुळे एक खास राजयोग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला एक वेगळं महत्त्व आहे. यामध्ये शनी देवाला विशेष महत्त्व देण्यात येतं. शनी देव हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह आहे. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी सुमारे अडीच वर्ष लागतात. असं मानलं जातं, शनीच्या स्थिती बदलाचा प्रत्येक राशीवर परिणाम होतो. असंच शनीमुळे एक खास राजयोग तयार झाला आहे.

शनी सध्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत असून पुढच्या वर्षापर्यंत तो याचठिकाणी राहणार आहे. शनि मूळ त्रिकोणी राशीत असल्यामुळे शश राजयोग तयार झाला आहे. शश राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

कुंभ रास

30 वर्षांनंतर कुंभ राशीत शनीमुळे शश राजयोग निर्माण झाला आहे. या काळात नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने असणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायात नवीन ऑर्डर मिळू शकतात. भागीदारीमध्ये व्यवसाय केल्यास फायदा होऊ शकतो. नोकरदारांना चांगल्या वेतनवाढीसह पदोन्नती मिळू शकणार आहे.

कन्या रास

शनि गोचर आणि शश राजयोगामुळे लोकांना भरपूर यश मिळू शकणार आहे. पदोन्नतीसह काही मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणाबाबत बोलायचं झालं तर तुमचं काम पाहून वरिष्ठ अधिकारी खुश होणार आहेत. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. नशीब तुमची साथ देणार आहे.

वृश्चिक रास

शनि मूळ त्रिकोण राशीत असणार आहे. यामुळे शश राजयोग तयार होणार असून तुमच्यावर सकारात्मक परिणाम होणार आहे. कामानिमित्त प्रवास करण्याची संधी मिळेल. बेरोजगारांना नोकरीच्या अनेक संधी मिळू शकतात. कोर्ट केसेसमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेटमधून तुम्हाला लाभ मिळू शकतो.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावात शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह, अस्मानी संकटातही बळजबरी वसुली?

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

अमेरिकेचा विक्रम मोडला! नाशिकमध्ये 501 शंखांचा निनाद; थेट गिनीज बुकमध्ये नोंद|VIDEO

Sleep Health : रात्री झोपेत मुलगा वारंवार बेड ओला करतो? पालकांनो, रागवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या 'ही' ५ मोठी कारणे

SCROLL FOR NEXT