Astrology Google
राशिभविष्य

Shani Margi: शनी देवता चालणार मार्गी चाल; छप्परफाड पैशांसह ३ राशींना मिळू शकणार नवी नोकरी

Saturn Planet Margi 2025: सध्या शनि कुंभ राशीत वक्री अवस्थेत आहे, पण १५ नोव्हेंबर २०२५ रोजी तो मार्गी होणार आहे. शनीच्या या स्थिती बदलामुळे काही राशींच्या व्यक्तींना करिअर आणि आर्थिक बाबतीत प्रचंड फायदा होऊ शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह मार्गी आणि वक्री होतात. ग्रहांच्या या स्थितीचा बदल प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर होत असतो. न्यायाधीश शनिदेव ऑक्टोबरमध्ये मीन राशीत गोचर करणार आहेत. त्याचप्रमाणे शनी ग्रह या काळात मार्गी होणार आहे.

शनी देव मार्गी चाल चालणार असून ज्याचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे. मात्र यावेळी काही राशींना याचा फायदा होणार आहे. काही राशींना चांगलं फळ मिळणार आहे. तर काहींना अचानक पैसे मिळू शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळेल ते पाहूयात

मिथुन रास

शनि मार्गी झाल्याने व्यवसाय आणि करिअरमध्ये चांगली प्रगती मिळू शकते. जो व्यवसाय आणि नोकरीचा भाव मानला जातो. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकणार आहे. तुम्हाला पदोन्नती देखील मिळू शकणार आहे. व्यवसायात चांगले ऑर्डर मिळाल्याने तुम्हाला या काळात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ रास

शनीची मार्गी हालचाल तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण झाल्यामुळे चांगला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्ही नवीन व्यावसायिक संबंध बनवू शकता. भविष्यात चांगला आर्थिक फायदा होण्याची दाट शक्यता आहे.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीची थेट हालचाल सकारात्मक ठरू शकणार आहे. तो तुमच्या राशीच्या दुसऱ्या घरात थेट राहणार आहे. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. यावेळी तुम्हाला अडकलेले पैसे मिळू शकणार आहेत. हा काळ तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी लाभ मिळेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT