Shani-Chandra Yuti saam tv
राशिभविष्य

Shani-Chandra Yuti: 26 मार्चपासून कुंभ राशीत बनणार शनी-चंद्र युती; 'या' 3 राशींवर शनीची कृपा, चांगले दिवस होणार सुरु

Saturn Moon conjunction Aquarius lucky zodiac signs : सध्या शनी ग्रह कुंभ राशीत स्थित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा चंद्र आणि शनी एकाच राशीत येतात, तेव्हा विषयोगाची निर्मिती होते. सुमारे अडीच वर्षांपूर्वी शनीने कुंभ राशीत प्रवेश केला होता, आणि 29 मार्च 2025 रोजी तो मीन राशीत जाणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

शनी सध्या कुंभ राशीत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ज्यावेळी चंद्र आणि शनी एकाच राशीत असतात तेव्हा विषयोग तयार होतो. सुमारे अडीच वर्षांपूर्वी शनी कुंभ राशीत आला असून 29 मार्च 2025 रोजी तो मीन राशीत प्रवेश करणार आहे. मात्र त्यापूर्वी 26 मार्चला चंद्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.

शनीपूर्वी चंद्र करणार गोचर

चंद्र 26 मार्च 2025 रोजी दुपारी 3 वाजून 14 मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. ते २८ मार्चपर्यंत राहणार आहेत. यानंतर तो मीन राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ राशीत चंद्र आणि शनी शेवटची भेट घेणार आहे. २९ मार्चनंतर चंद्र मीन राशीत शनिशी युती होणार आहे. याच कारणामुळे 26 मार्च रोजी कुंभ राशीत शनी आणि चंद्राची युती होणार आहे. ज्यामुळे विषयोगही तयार होणार आहे. या योग कोणत्या राशींसाठी लकी ठरणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांना या काळात कार्यक्षेत्रात यश पहायला मिळणार आहे. यासोबतच सरकारी क्षेत्रात तुम्हाला विशेष संधी पाहायला मिळणार आहे. प्रवासाची दाट शक्यता आहे, ते आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

तूळ रास

तुळ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. या काळात समाजात मान-सन्मानही वाढणार आहे. यावेळी नातेसंबंध दृढ होणार आहे. यासोबतच कौटुंबिक शांतताही कायम राहण्याची शक्यता आहेत.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी शनी आणि चंद्राची युती शुभ राहणार आहे. या दरम्यान तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. ज्यामुळे तुम्हाला मानसिक स्थैर्य जाणवणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढून कामात नव्या जबाबदाऱ्या येणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

मुसळधार पाऊस अन् ताशी ६० किमी वेगाचं वादळ; २३ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Neha Bora: रंगमंचापासून राजकारणापर्यंत, जवानाच्या मुलीचा Gen-Z आवाज; कोण आहे नेहा बोरा?

SCROLL FOR NEXT