Today Horoscope Saam tv
राशिभविष्य

Sunday Horoscope : मन थोडं अस्वस्थ होईल; ५ राशींच्या लोकांवर रविवारी मोठं संकट

Sunday Horoscope in Marathi : मन थोडं अस्वस्थ होण्याची शक्यता आहे. काही राशींच्या लोकांवर मोठं संकट येण्याची शक्यता आहे.

Saam Tv

मेष : कार्यालयातील ताण कमी होईल. आर्थिक बाबतीत निर्णय घेताना आई-वडिलांचा निर्णय फायदेशीर ठरेल.

वृषभ : रखडलेली सरकारी कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमचा दिवसभरातील खर्च नियंत्रणात राहील.

मिथुन : कामात आज लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. महत्वाचे कामे पूर्ण करावी लागेल.

कर्क : मन थोडं अस्वस्थ राहण्याची शक्यता आहे. पार्टनरकडून मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे.

सिंह : कामातील अडथळे दूर होतील. खर्च करताना विचार करावा लागेल. पार्टनरबाबत गैरसमज दूर होतील.

कन्या : तुम्हाला नात्यात स्पष्टता ठेवावी लागेल. विचारपूर्वक पावले उचलावी लागेल.

तुळ : कार्यालयात जबाबदारी वाढल्याने विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागेल. नात्यात समजूतदारपणा ठेवल्यास फायदा होईल.

वृश्चिक : आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता आहे. अचानक खर्चात वाढ होऊ शकते.

धनु : वेळेचे नियोजन फायद्याचे ठरेल. कुटुंबातील वडिलधाऱ्यांचा आधार मिळेल.

मकर : प्रत्येक गोष्ट खोलात जाऊन समजून घेण्याचा प्रयत्न करणे टाळावे. मानसिक शांतता मिळवण्यासाठी नकारात्मक गोष्टीकडे दुर्लक्ष करा.

कुंभ : तुम्हाला घर आणि कामात संतुलन राखणे आवश्यक आहे. अडचणींचा सामना करताना कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.

मीन : आज मोठे निर्णय घेणे टाळावेल. शांत राहून विचार करण्यावर भर देण्यास प्राधान्य द्याल.

Disclaimer : राशीभविष्य ज्योतिषशास्त्रावर आधारित असून दिवसभरात महत्वाचे निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तुम्ही घेतलेल्या निर्णयांसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील दिवे घाट उद्या दुपारी वाहतुकीसाठी राहणार बंद

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी नवे अर्ज आणि पुन्हाe-KYC सुरू? सरकारचा अत्यंत महत्त्वाचा खुलासा

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

SCROLL FOR NEXT