Today Horoscope Saam tv
राशिभविष्य

Sunday Horoscope : कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, धाडसी निर्णय घ्यावे लागतील; ५ राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार

Sunday Horoscope in Marathi : काही जणांना धाडसी निर्णय घ्यावे लागण्याची शक्यता आहे. काही लोकांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

Saam Tv

मेष : दिवस आव्हानात्मक असू शकतो. मन चिंतेत राहील. भावनांवर नियंत्रण फायद्याचे ठरेल.

वृषभ : नव्या संधी मिळू शकतात. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावे लागेल. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत मिळतील.

मिथुन :कार्यालयात जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. आरोग्यावर लक्ष ठेवावे लागे

कर्क : दिवस सामान्य वाटेल. कामाचा बोजा वाढू शकतो. गुंतवणूक करण्याआधी वडिलांचा सल्ला घ्यावा.

सिंह : तुम्हाला आज धाडस दाखवावे लागेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अडचणी येऊ शकतात.

कन्या : आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरू करण्याआधी तज्ज्ञांकजून माहिती घ्यावी.

तुला : आत्मविश्वास वाढल्याने तुमच्या अवतीभवती मित्रांचा गोतावळा राहील. नव्या झालेल्या पार्टनरवर पैसे खर्च करण्याची घाई करू नका. पार्टनरशी चांगली मैत्री करा.

धनु : राग आणि वादविवादापासून दूर राहा. नोकरीत मोठे बदल होऊ शकतात. कार्यालयात प्रमोशन मिळण्याची संधी मिळेल.

वृश्चिक : जुने मित्र आणि नातेवाईक भेटायला येण्याची शक्यता आहे. कोणत्याही गोष्टीवर पटकन प्रतिक्रिया देणे टाळावे.

मकर : आरोग्यावर लक्ष केंद्रीत करा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. मोबाईल रात्री अधिक वेळ वापरणे टाळावे.

कुंभ : तुम्ही विचार करू नका, बदल घडवण्यासाठी कृती करावी लागेल. मेहनतीचे फळ मिळेल. नव्या कल्पना डोक्यात येतील.

मीन : जोडीदाराच्या साथीने व्यवसायात प्रगती साधाल. वाहन खरेदी करण्याचा चांगला दिवस आहे. दिवसभरा धाडसी निर्णय घ्यावे लागतील.

Disclaimer : लेख ज्योतिषशास्त्राच्या आधारे तयार करण्यात आला आहे. तुमच्या आयुष्यात एखादा मोठा निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरात सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

पहिल्यांदा नोकरी मिळवणाऱ्यांना १५ हजारांची मदत; ७० लाख तरुणांना फायदा मिळवून देणारी 'PM-VBRY' योजना काय आहे?

Kidney Health: ही 5 मोठी लक्षणं दिसली तर समजा तुमची किडनी खराब होतेय!

फुटीर खासदारांसोबत बैठक कुठे झाली? 'ऑपरेशन टायगर'मागे कुणाची रणनीती? पहिला फोटो आला समोर

SCROLL FOR NEXT