Horoscope Today Saam Tv
राशिभविष्य

Astrology : 'या' राशीचं आज नशीब फळफळणार; तुम्ही तर ती व्यक्ती नाहीत ना?

१२ राशींसाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

साम टिव्ही ब्युरो

मेष : नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.

Mesh Rashi

वृषभ : व्यवसायात वाढ होईल. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे.

Vrushabh Rashi

मिथुन : व्यवसायात काही चांगल्या कल्पना, चांगले प्रयोग राबवू शकाल.

Mithun Rashi

कर्क : कामाचा ताणतणाव जाणवेल. महत्त्वाची कामे नकोत.

Kark Rashi

सिंह : साहित्य, कला, संगीत, नाट्य क्षेत्रात तुम्हाला चांगली संधी लाभणार आहे.

Sinh Rashi

कन्या : कर्ज प्रकरणे मंजूर होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.

Kanya Rashi

तुळ : मनोबल वाढेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

Tul Rashi

वृश्‍चिक : गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. आरोग्य चांगले राहील.

Vruchik Rashi

धनु : अनेकांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामात यश मिळेल.

Dhanu Rashi

मकर : व्यवसायात वाढ होवू शकेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.

Makar Rashi

कुंभ : अनेकांशी सुसंवाद साधाल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभणार आहे.

Kumbh Rashi

मीन : मुलामुलींच्या संदर्भात त्रास होण्याची शक्यता. आरोग्य चांगले राहील.

Meen Rashi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे मुंबईकडे रवाना

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

Shocking : रात्री गाढ झोपेत होत्याचं नव्हतं झालं, एकाच कुटुंबातील ४ महिला आगीत होरपळल्या

Gram Panchayat Elections: महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार? संभाव्य तारखा आल्या समोर

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

SCROLL FOR NEXT