Today Horoscope  Saam TV
राशिभविष्य

Rashichakra : ‘या’ राशींच्या लोकांची आर्थिक चिंता दूर होईल; वाचा आजचे राशीभविष्य

आजचे राशी भविष्य २० डिसेंबर २०२२ जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस.

साम टिव्ही ब्युरो

मेष : आर्थिक लाभ होतील. भाग्यकारक घटना घडेल. आरोग्याकडे दुर्लक्ष नको.

Mesh Rashi

वृषभ : वाहने जपून चालवावी. प्रवास शक्यतो टाळावेत.

Vrushabh Rashi

मिथुन : जोडीदाराची अभागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

Mithun Rashi

कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

Kark Rashi

कन्या : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

Kanya Rashi

तुळ : आरोग्य उत्तम राहील. सुसंवाद साधाल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Tul Rashi

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

Vruchik Rashi

धनु : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. काहींचे बौद्धिक परिवर्तन होईल.

Dhanu Rashi

मकर : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Makar Rashi

कुंभ : गुरूकृपा लाभेल. जिद्दीने कार्यरत रहाल. अध्यात्मिक प्रगती होईल.

Kumbh Rashi

मीन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Meen Rashi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: राज्य सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा २२ वर्षांपूर्वीचा नियम बदलला

Sambhajinagar: ट्रॅफिक पोलिसाला भरचौकात मारहाण, आधी शिवीगाळ नंतर कॉलर पकडून कानशिलात लगावली; VIDEO समोर

Maharashtra News Live Update: पुणे महापालिकेच्या वित्तीय समितीवरून पुन्हा वाद, आयुक्त नगरसेवक आमने-सामने

Shocking : लग्नाला मुलगी मिळेना, तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरात संपवलं आयुष्य

अक्षय तृतीयेचा दिवशी स्मशानभूमीत घडला धक्कादायक प्रकार; तुळजापुरात खळबळ

SCROLL FOR NEXT