Astrology Today Rashi Bhavishya Marathi 19 September 2023 Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today: गणपती बाप्पाचं आगमन होताच 'या' राशींचं नशीब चमकणार; सर्व मनोकामना पूर्ण होणार

Horoscope Today 19 September 2023: गणपती बाप्पाचं आगमन होताच 'या' राशींचं नशीब चमकणार; सर्व मनोकामना पूर्ण होणार, वाचा आजचे संपूर्ण राशीभविष्य

Satish Daud
Mesh Rashi

मेष : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

Vrushabh Rashi

वृषभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. गणपती बाप्पाचा आशिर्वाद लाभेल.

Mithun Rashi

मिथुन : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Kark Rashi

कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Sinh Rashi

सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. गणपती बाप्पाची पूजा केल्याने अडचणी दूर होतील.

Kanya Rashi

कन्या : गणपती बाप्पाचा आशिर्वाद आर्थिक लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Tul Rashi

तूळ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. उत्साह व उमेद वाढेल. गणपती बाप्पाचा आशिर्वाद लाभेल.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. इतरांच्या सहकार्याची अपेक्षा नको.

Dhanu Rashi

धनू : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील. गणरायाचा आशिर्वाद लाभेल

Makar Rashi

मकर : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. गणपती बाप्पाचा आशिर्वाद लाभे राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Kumbh Rashi

कुंभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Meen Rashi

मीन : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वादविवाद टाळावेत. गणपती बाप्पाची मनोभावाने पूजा करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT