Daily Horoscope in Marathi Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope: आजचे राशीभविष्य 8 जून 2022

दिनांक : 8 जून 2022 : वार : आजचे बुधवार दिनमान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेष : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. अध्यात्माकडे कल राहील.

कर्क : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

सिंह : शासकीय कामे मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कन्या : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

तूळ : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. शत्रुपीडा नाही.

वृश्‍चिक : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मनोबल वाढेल.

धनू : जिद्दीने कार्यरत रहाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

मकर : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

कुंभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव येतील. मनोबल वाढविणारी घटना घडेल.

मीन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वाहने सावकाश चालवावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World : धगधगता ज्वालामुखी ते विषारी सापांचा सुळसुळाट, जगातील ७ धोकादायक ठिकाणे

पाकिस्तानची जागेवर पलटी! स्वतःच पोसलेल्या दहशतवाद्यावर ७० लाखांचा 'इनाम'

राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व हरपले; माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन

Maharashtra News Live Update: पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

SCROLL FOR NEXT