Daily Horoscope, Rashi Bhavishya 2022
Daily Horoscope, Rashi Bhavishya 2022 Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य, पाहा असा असेल आजचा दिवस

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेष : आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

वृषभ : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. महत्त्वाची वार्ता समजेल.

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वाहने जपून चालवावीत.

कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

सिंह : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. मनोबल कमी राहील.

कन्या : शासकीय कामे मार्गी लागतील. मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील.

तूळ : काही कामे धाडसाने पार पाडाल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

वृश्‍चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

धनू : मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. आर्थिक लाभ होतील.

मकर : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. गुरुकृपा लाभेल.

कुंभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

मीन : काहींना कामानिमित्त प्रवास होईल. संततिसौख्य लाभेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : आमच्या कार्यकर्त्यांना धमकवलं जातंय, १३ तारखेनंतर सगळा हिशोब करू; निलेश लंकेनी भरला दम

Kalyan News: कल्याणमध्ये रिक्षा पार्किंगवरून वाद, मारहाणीत एकाचा मृत्यू

Nilesh Lanke News | 'पोलिस निरिक्षकाला जाऊन सांगा तुमचा बाप येतोय' लंकेंची पोलिसांना धमकी

Chhattisgarh Naxalite Encounter: छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, नारायणपूरमध्ये १० नक्षलवाद्यांचा खात्मा

Vishal Patil News | वंचितचं ठरलं! विशाल पाटलांना देणार साथ

SCROLL FOR NEXT