Daily Horoscope in Marathi Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope : आजचे राशीभविष्य 10 जुलै 2022

साम वृत्तसंथा

मेष : व्यवसायात नवीन तंत्र आणि मंंत्र अमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.

वृषभ

वृषभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. सुसंधी लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मिथुन

मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कर्क

कर्क : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

सिंह

सिंह : शत्रुपीडा नाही. काहींचा अध्यात्माकडे कल राहील. गुरुकृपा लाभेल.

कन्या

कन्या : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

तूळ

तूळ : वादविवाद टाळावेत. काहींना प्रवासाचे योग येतील.

वृश्चिक

वृश्‍चिक : प्रवास शक्यतो टाळावेत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

धनु

धनू : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर

मकर : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

कुंभ

कुंभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

मीन

मीन : जिद्द आणि चिकाटी वाढेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

Bank Closed : आजपासून पुढील ४ दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या काय आहे कारण

साताऱ्यात खळबळजनक प्रकार! भाजपच्या नेत्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, धक्कादायक कारण समोर

Cancer warning signs: शरीरातील छोट्या बदलांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात; कॅन्सरचे संकेत ओळखण्यासाठी करा या ५ तपासण्या

Weather Update : आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT