Daily Horoscope In Marathi Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope: राशीभविष्य 10 एप्रिल 2022

दिनांक : 9 एप्रिल 2022 : वार : शनिवार आजचे दिनमान

साम टिव्ही ब्युरो

मेष

जिद्दीने कार्यरत राहाल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी घटना घडेल.

वृषभ

आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मिथुन

उत्साह वाढविणारी एखादी घटना घडेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

कर्क

प्रवास शक्यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह

अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कन्या

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

तूळ

एखादी भाग्यकारक घटना घडेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

वृश्चिक

मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील. व्यवसायात वाढ होईल.

धनु

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मकर

खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

कुंभ

काहींची वैचारिक प्रगती होईल. बौद्धिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

मीन

मानसिक प्रसन्नता लाभेल. मन आनंदी आणि आशावादी राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Police : प्रसिद्ध कलाकाराच्या हत्येचं षडयंत्र; रोहित गोदारा-गोल्डी बरार गँगच्या २ शुटरला राजधानीतून अटक

Dasara Melava: पाच वर्षाचा बाळ शिवसैनिक शिवतीर्थावर निष्ठा आणि उत्साहाची झळक दाखवतोय|VIDEO

Maharashtra Dasara Melava Live Update: उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याला पोहोचले

IND vs WI Day-1 Highlights: आधी सिराज अन् बुमराहनं कंबरडं मोडलं, नंतर राहुलनं कुटलं; वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या दिवशी भारताचं पारडं जड

Paneer Curry Recipe : सणासुदीला खास बनवा पनीर करी, चव हॉटेलपेक्षा भारी

SCROLL FOR NEXT