Rashi Bhavishya 6 November 2023 Today Horoscope Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya: अडचणी दूर होईल, प्रगतीचे मार्ग मोकळे होतील, या राशींचे अच्छे दिन सुरू

Dainik Rashi Bhavishya 6 November 2023: अडचणी दूर होईल, प्रगतीचे मार्ग मोकळे होतील, या राशींचे अच्छे दिन सुरू, वाचा संपूर्ण राशी भविष्य

Satish Daud
Mesh Rashi

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Vrushabh Rashi

वृषभ : गुरूकृप लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Mithun Rashi

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Kark Rashi

कर्क : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

Sinh Rashi

सिंह : वाहने जपून चालवावीत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Kanya Rashi

कन्या : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. शैक्षणिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

Tul Rashi

तुळ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

Dhanu Rashi

धनु : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. वादविवाद टाळावेत.

Makar Rashi

मकर : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Kumbh Rashi

कुंभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Meen Rashi

मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT