Rashi Bhavishya 28 October 2023 Today Horoscope Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya: कोजागिरी पौर्णिमेला जुळून आला अनोखा योग; या राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार

Dainik Rashi Bhavishya 28 October 2023: कोजागिरी पौर्णिमेला जुळून आला अनोखा योग; या राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार, वाचा संपूर्ण राशी भविष्य

Satish Daud
Mesh Rashi

मेष : मानसिक अस्वस्थता जाणवेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Vrushabh Rashi

वृषभ : संततिसौख्य लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

Mithun Rashi

मिथुन : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

Kark Rashi

कर्क : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

Sinh Rashi

सिंह : आर्थिक निर्णय रखडण्याची शक्यता. मनोबल कमी राहील.

Kanya Rashi

कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Tul Rashi

तुळ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहने जपून चालवावीत.

Vrushabh Rashi

वृश्‍चिक : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. शासकीय कामे मार्गी लागतील.

Dhanu Rashi

धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

Makar Rashi

मकर : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. प्रवास सुखकर होतील.

Kumbh Rashi

कुंभ : व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Meen Rashi

मीन : आर्थिक लाभ होतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. गुरूकृपा लाभेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT