Today Horoscope, Rashi Bhavishya Today Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya In Marathi : या लोकांना आज अचानक धनलाभाची शक्यता, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today : काय सांगतात तुमचे ग्रह तारे, कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या राशीभविष्य

Chandrakant Jagtap
Mesh Rashi

मेष : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Vrushabh Rashi

वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

Mithun

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. उत्साह व उमेद वाढेल. अध्यात्मिक प्रगती होईल.

Kark

कर्क : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Sinh

सिंह : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Kanya

कन्या : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Tul

तुळ : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

Dhanu

धनु : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Makar

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

Kumbh

कुंभ : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Min

मीन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT