Rashi Bhavishya 2 November 2023 Today Horoscope Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya: मनातील इच्छा पूर्ण होतील, आर्थिक प्रश्न सुटतील; या राशींचे अच्छे दिन सुरू

Dainik Rashi Bhavishya 1 November 2023: मनातील इच्छा पूर्ण होतील, आर्थिक प्रश्न सुटतील; या राशींचे अच्छे दिन सुरू, वाचा संपूर्ण राशी भविष्य

Satish Daud
Mesh Rashi

मेष : नशीबाची साथ मिळणार आर्थिक लाभ होतील. सुसंवाद साधाल.

Vrushabh Rashi

वृषभ : मनोबल उत्तम राहील. व्यवसायात वाढ होईल. गोड बातमी मिळेल.

Mithun Rashi

मिथुन : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Kark Rashi

कर्क : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Sinh Rashi

सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

Kanya Rashi

कन्या : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरूकृपा लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होतील.

Tul Rashi

तुळ : व्यवसायातील आर्थिक निर्णय रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

Dhanu Rashi

धनु : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल. नशीबाची साथ मिळेल.

Makar Rashi

मकर : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

Kumbh Rashi

कुंभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

Meen Rashi

मीन : जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT