Budh Gochar 2025 saam tv
राशिभविष्य

Budh Gochar: 12 महिन्यांनी बुध करणार चंद्राच्या घरात प्रवेश; 'या' राशींचं नशीबाचं टाळं उघडणार

Budh Gochar 2025: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, येत्या काळात बुध ग्रह गोचर करणार आहे. या काळात कोणत्या राशींना चांगले लाभ मिळणार आहेत ते जाणून घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक वेळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करणार आहे. यावेळी ग्रहांच्या गोचरचा परिणाम राशींवर होणार आहे. वाणी आणि व्यवसायाचा कारक ग्रह बुध २२ जून रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. कर्क राशीवर चंद्राचा प्रभाव असल्याने त्याचा कसा परिणाम कोणत्या राशींवर होतो हे पाहावं लागणार आहे.

ज्यावेळी बुध ग्रहाच्या हालचालीत बदल होतो अनेक क्षेत्रांवर त्याचा परिणाम होतो. बुध ग्रहाच्या हालचालीमुळे 3 राशीच्या लोकांचे नशीब चमकू शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना या काळात लाभ मिळणार आहे ते पाहूयात

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाच्या राशीतील बदल सकारात्मक ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला अनेक स्रोतांकडून पैसे मिळणार आहेत. करियामध्ये चांगल्या संधी मिळतील. मानसिक शक्ती आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढणार आहे.

तूळ रास

बुध ग्रहाचं भ्रमण तुमच्यासाठी सकारात्मक ठरणार आहे शकते. यावेळी बेरोजगारांना नोकरी मिळू शकणार आहे. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या कामाचं कौतुक होईल. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित होणार आहे.

मिथुन रास

बुध ग्रहाच्या राशीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. बुध ग्रह तुमच्या राशीच्या धन घरात भ्रमण करणार आहे. जीवनशैलीत सकारात्मक बदल होणार आहेत. आर्थिक योजना यशस्वी होतील आणि कलात्मक क्षेत्रात प्रसिद्धी मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई मेट्रोच्या कामांचा फटका अंधेरी मरोळ पोलिस कॅम्पला बसला, ३ दिवसांपासून पाणी नाही

Viral Video: जास्त ओव्हरस्मार्ट बनू नकोस...! इंग्रजीमध्ये बोलणाऱ्या कॅब ड्रायव्हरला महिलेकडून अपमानादास्पद वागणूक

Pimpri Chinchwad Mayor : पिंपरी-चिंचवडची पहिली कारभारीण कोण? महापौरपादासाठी या नावांमध्ये स्पर्धा, कुणाच्या गळ्यात पडणार माळ?

Mumbai Mayor Reservation: मुंबईत भाजपचा महापौर कोण? या ६ लाडक्या बहिणींची नावं चर्चेत

Mumbai Mayor Race : मुंबईच्या महापौरपदासाठी शर्यत वाढली, या ६ महिलांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT