Mangal vakri Saam tv
राशिभविष्य

Mangal Vakri: जानेवारी महिन्यात मंगळ ग्रह चालणार वक्री चाल; 'या' राशींना गुंतवणूकीतून मिळणार दुप्पट लाभ

Mangal Planet Vakri: ग्रहांचा सेनापती मंगळ जानेवारीत मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ वक्री अवस्थेत प्रवेश करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह हे वक्री आणि मार्गस्थ देखील होतात. नव वर्ष सुरु होण्यासाठी आता अवघा काही काळ बाकी आहे. यामध्ये नवीन वर्षात अनेक ग्रह त्यांची स्थिती बदलणार आहेत.

मंगळ हा धैर्य, शौर्य, भूमी आणि क्रोध यांचा कारक मानला जातो. ज्यावेळी मंगळ त्याच्या स्थितीमध्ये बगल करतो त्यावेळी त्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो. ग्रहांचा सेनापती मंगळ जानेवारीत मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ वक्री अवस्थेत प्रवेश करणार आहे. यामुळे या काळात काही राशींच्या व्यक्तींना चांगले दिवस येणार आहेत. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

मेष रास

मंगळ ग्रहाची वक्री गती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे . मंगळ तुमच्या राशीतून तिसऱ्या घरात वक्री होणार आहे. शत्रूंवर विजय मिळवण्यातही तुम्ही यश मिळणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. या काळात तुम्हाला भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळू शकतं.

तूळ रास

मंगळाची वक्री गती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. यावेळी नशीब तुम्हाला साथ देणार आहे. तुम्ही काम किंवा व्यवसायाच्या कारणास्तव प्रवास करू शकणार आहात. या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुमच काम वेळेवर पूर्ण करू शकाल.

सिंह रास

मंगळाची ग्रहाची वक्री चाल तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. कारण मंगळ तुमच्या राशीत उत्पन्न आणि लाभाच्या राशीत वक्री होणार आहे. या काळात तुम्ही नवीन संधींचा फायदा घेऊन भरपूर नफा कमवू शकणार आहात. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी मान आणि प्रतिष्ठा मिळणार आहे. गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: eKYC नाही, सप्टेंबरचा हप्ता विसरा? लाडकीच्या पुढच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Maharashtra Live News Update : मराठा आरक्षण संदर्भात सरकारने काढलेल्या शासन निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणीला सुरूवात

Railway Rules: धावत्या ट्रेनची विनाकारण साखळी ओढली तर काय शिक्षा होते?

Accident News : कार आणि दुचाकी समोरासमोर धडकल्या, दुर्दैवी अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू, मुलगी गंभीर जखमी

Palak Chakli Recipe: कुरकुरीत पालक चकली कशी बनवायची? सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT