Mangal And Guru Yuti 
राशिभविष्य

Mangal And Guru Yuti: १२ वर्षांनी होणार मंगळ-गुरुचा संयोग; 'या' राशींचं नशीब पालटणार

Mangal And Guru Yuti: वृषभ राशीत या दोन्ही ग्रहांची युती झाली आहे. मंगळ आणि गुरु ग्रहाचा हा संयोग झाला असून काही राशींना यावेळी फायदा होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. अनेकदा एकाच राशीत दोन ग्रहांचं गोचर झाल्याने दोन्ही ग्रहांची युती निर्माण होते. नुकतंच मंगळ ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. तर याठिकाणी गुरु ग्रह यापूर्वीच उपस्थित होता.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, वृषभ राशीत या दोन्ही ग्रहांची युती झाली आहे. या दोन्ही ग्रहांच्या संयोगाने काही राशींच्या व्यक्तींना लाभ मिळू शकणार आहे. मंगळ आणि गुरु ग्रहाच्या युतीने कोणत्या राशींना फायदा होणार आहे, ते पाहूयात.

मेष रास (Aries Zodiac)

गुरू आणि मंगळाचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या संयोगामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकणार आहे. तुमचं व्यक्तिमत्व अधिक सुधारण्याची शक्यता आहे. तुमची अनेक कामे पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कुटुंबामध्ये एखादं शुभ कार्य घडणार आहे.

मकर रास (Makar Zodiac)

मकर राशीच्या लोकांसाठी बृहस्पति आणि मंगळाची युती शुभ ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकणार आहे. ज्या द्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा आहे, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. अविवाहित व्यक्तींचं लग्न जुळण्यास मदत होणार आहे.

वृषभ रास (Taurus Zodiac)

गुरु ग्रह आणि मंगळ ग्रहाची युती युती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. तुम्हाला एक चांगला मिळू मिळणार असून यावेळी फायदा होणार आहे. तुमची कार्यशैली सुधारणार आहे. त्याचसोबत येत्या काळात तुम्हाला करियरमध्ये लाभ होणार आहेत.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT