Horoscope Today 11 November 2023 Saam Tv
राशिभविष्य

Horoscope Today: लक्ष्मीपूजनाला जुळून आला खास योग, या राशीच्या लोकांना बक्कळ धनलाभ होणार

Horoscope Today 11 November 2023: लक्ष्मीपूजनाला जुळून आला खास योग, या राशीच्या लोकांना बक्कळ धनलाभ होणार, वाचा आजचे राशी भविष्य

Satish Daud
Mesh Rashi

मेष : आध्यात्मिक प्रगती होईल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वादविवाद टाळावेत.

Vrushabh Rashi

वृषभ : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धनलाभ होईल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Mithun Rashi

मिथुन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आर्थिक प्रश्न सुटतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Kark Rashi

कर्क : धनलाभाचे योग. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. शत्रुपिडा नाही.

Sinh Rashi

सिंह : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

Kanya Rashi

कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

Tul Rashi

तूळ : आर्थिक निर्णय रखडण्याची शक्यता. प्रवास शक्यतो टाळावेत. लक्ष्मीमातेचा जप करा.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : लक्ष्मीपूजनाचा दिवस खास. संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Dhanu Rashi

धनू : नोकरीची संधी येईल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

Makar Rashi

मकर : बक्कळ पैसा मिळेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

Kumbh Rashi

कुंभ : लक्ष्मीपूजनाचा दिवस भाग्याचा. सुसंवाद साधाल. आरोग्य उत्तम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Meen Rashi

मीन : कोणालाही जामीन राहू नका. आर्थिक प्रश्न सुटतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT