Jupiter Transit 2024 Saam Tv
राशिभविष्य

Guru Rashi Parivartan : 1 मेपासून गुरूचे राशी परिवर्तन, तुमच्या राशीला कितवा गुरू आलाय? जाणून घ्या...

Jupiter Transit 2024: चैत्र कृष्ण अष्टमी, बुधवार, १ मे २०२४ रोजी दुपारी १२:५६ वाजता गुरु वृषभ राशीत प्रवेश करेल त्याचा पुण्यकाल बुधवारी सकाळी ११:०५ पासून दुपारी २:४७ पर्यंत आहे.

Anjali Potdar

गुरू पालट

चैत्र कृष्ण अष्टमी, बुधवार, १ मे २०२४ रोजी दुपारी १२:५६ वाजता गुरु वृषभ राशीत प्रवेश करेल त्याचा पुण्यकाल बुधवारी सकाळी ११:०५ पासून दुपारी २:४७ पर्यंत आहे.कोणत्या राशीला गुरू कितवा येतो? ती माहिती पुढीलप्रमाणे.

कुंम राशीला-४था

तुळ राशीला-८वा

मिथुन राशीला-१२वा

या राशीच्या लोकांनी पीडा परीहारार्थ जप,दान,पूजा अवश्य करावी.

वृषभ राशीला-१ला

मीन राशीला-३रा

धनु राशीला-६वा

सिंह राशीला-१०वा

या राशीच्या लोकांनी पीडा परीहारार्थ जप,दान,पूजा या पैकी जे शक्य असेल ते करावे.

जन्म राशी पाद फल

सिंह,मकर,मीन - सुवर्ण - चिंता

वृषभ, कन्या, धनु,- रौप्य- शुभ

मेष, कर्क, वृश्चिक - ताम्र - श्रीप्राप्ती

मिथुन, तुळ, कुंभ- लोह- कष्ट

पुण्यकाळात पूजा,दान,धर्म,जप करणे अत्यंत पुण्यकारक असते.

दान वस्तू

सुवर्ण, कासे, पुष्कराज, हरबरा डाळ-गुळ, घोडा, साखर, पिवळे वस्त्र. जप संख्या- १९ हजार काही जण कलीयुगात चारपट जप करावा असे सांगतात.

गुरू प्रतिमा सुवर्णाची

गुरू जपाचा पौराणिक मंत्र

देवानांच ऋषीनांच गुरूंं काचनसन्निभं |

बुध्दी भूत़ं त्रिलोकेशं तं नमामी बृहस्पतिम् ||

(संदर्भ - दाते पंचांग, सोलापूर)

ज्योतिषशास्त्री : अंजली पोतदार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral : नवऱ्याची ५००हून अधिक अफेअर्स, वैतागलेल्या बायकोने कॉमिकमधून मांडल्या व्यथा; नेमकं काय प्रकरण? वाचा

Gold Jewellery: सोनार गुलाबी रंगाच्या कागदात सोने गुंडाळून का देतो? यामागचं कारण काय?

Diabetes Diet: इडली, डोसा डायबेटिस पेशंटसाठी चांगला की वाईट? सोप्या ब्रेकफास्ट टिप्स फॉलो करा

Maharashtra Live News Update: काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

नागपूरच्या MIDC मधील पाण्याची टाकी कोसळली, ३ जणांचा मृत्यू, अनेकजण मलब्याखाली

SCROLL FOR NEXT