Budh Gochar Nai Duniya
राशिभविष्य

Budh Gochar: जानेवारीत बुध करणार शनीच्या घरात प्रवेश; ‘या’ 3 राशींना करिअर-व्यवसायात भरपूर यश मिळणार

Mercury Planet Gochar In Makar: ज्योतिषशास्त्रानुसार जानेवारी महिन्यात बुध ग्रह शनीच्या घरात प्रवेश करणार आहे. या ग्रहस्थितीमुळे काही राशींना करिअर आणि व्यवसायात मोठे यश मिळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक कॅलेंडरनुसार, जानेवारी २०२६ हा महिना ग्रहांच्या गोचरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. या महिन्यात, अनेक ग्रह त्यांच्या राशी बदल करणार आहेत. यावेळी ग्रहांचा राजा बुध जानेवारीच्या सुरुवातीला शनीच्या मकर राशीत प्रवेश करणार आहे.

बुध ग्रहाच्या या गोचरमुळे काही राशींचं नशीब बदलू शकणार आहे. या राशींना त्यांच्या करिअर आणि व्यवसायात प्रगतीसह उत्पन्नात वाढ देखील होऊ शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींना याचा फायदा होणार आहे ते पाहूयात.

मेष रास

तुमच्या राशीत बुध ग्रहाचं गोचर तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. बुध तुमच्या कुंडलीतून तुमच्या कामाच्या ठिकाणी भ्रमण करणार आहे. हा काळ तुमच्या कामात आणि व्यवसायात लक्षणीय प्रगती करणार आहे. नवीन करार आणि परदेशी व्यवहारांसाठी हा अनुकूल काळ असू शकतो. या काळात तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात नवीन यश आणि सकारात्मक बदल दिसून येतील.

मीन रास

बुध राशीचं भ्रमण मीन राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. हे भ्रमण तुमच्या राशीच्या उत्पन्न आणि नफा क्षेत्रात होतेय. या काळात तुमचं उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढू शकणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तुमचा भविष्यातील दृष्टिकोन सकारात्मक असणार आहे. गुंतवणूक नफा मिळवू शकणार आहे.

वृषभ रास

बुध ग्रहाचं भ्रमण तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. या काळात भाग्य तुमच्यासोबत असणार आहे. तुम्ही देशांतर्गत किंवा परदेशात प्रवास देखील करू शकता. तुमचं कौटुंबिक जीवन आनंदी राहणार आहे. या काळात मालमत्तेशी संबंधित बाबींमध्येही परिस्थिती अनुकूल राहणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT