Sun and Mercury Conjunction saam tv
राशिभविष्य

Surya-Budh Yuti: 12 महिन्यांनी चंद्राच्या राशीत होणार सूर्य-बुधाची युती; 'या' राशींना मिळणार अचानक पैसे

Sun and Mercury Conjunction 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि बुध ग्रहांची युती ही एक अत्यंत शुभ घटना मानली जाते. ही युती जेव्हा एखाद्या राशीत होते, तेव्हा त्याला 'बुधादित्य योग' असे म्हणतात. हा योग धन, बुद्धिमत्ता आणि मान-सन्मान देणारा मानला जातो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा दोन किंवा तीन ग्रहांची युती होते. ग्रहांच्या या युतीचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होत असतो. येत्या काळात अशीच दोन ग्रहांची युती होणार आहे.

व्यवसायाचा कर्ता बुध आणि सन्मान आणि सन्मानाचा कारक सूर्य यांचा युती जुलैमध्ये होणार आहे. ही युती कर्क राशीत होणार आहे. या युतीमुळे ३ राशीच्या लोकांचे नशीब चमकण्याची शक्यता आहे. यावेळी या राशींना अडकलेले पैसे मिळणार आहेत. तर काहींना प्रत्येक कामात यश मिळणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते जाणून घेऊया.

कर्क रास

सूर्य आणि बुध ग्रहाची युती तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. ही युती तुमच्या राशीच्या लग्नाच्या ठिकाणी तयार होणार आहे. या काळात तुमच्या कार्यशैलीत सुधारणा दिसून येणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळण्याची शक्यता आहे. विवाहित आहेत त्यांचे वैवाहिक जीवन अद्भुत असणार आहे.

तूळ रास

सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि बुध यांचा युती अनुकूल ठरू शकणार आहे. तुम्हाला कामात आणि व्यवसायात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ खूप समृद्ध राहणार आहे. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी चांगला नफा मिळणार आहे.

कन्या रास

बुध आणि सूर्य देवाची युती तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ दिसून येणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता अधिक आहे. तुमच्या संवाद कौशल्याची आणि बुद्धिमत्तेची सर्वत्र चर्चा होईल. तुम्हाला मुलांशी संबंधित बातम्या मिळू शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT