Horoscope Today Saam Tv
राशिभविष्य

Astrology : या राशीच्या लोकांनी बेजबाबदारपणा टाळावा; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

साम टिव्ही ब्युरो

मेष : मानसिक अस्वस्थता राहणार आहे. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Mesh Rashi

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Vrushabh Rashi

मिथुन : खर्च वाढणार आहेत. काहींचा धार्मिक कार्याकडे कल राहील.

Mithun Rashi

कर्क : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष द्याल. अनेकांशी सुसंवाद साधाल.

Kark Rashi

सिंह : सामाजिक क्षेत्रात तुमचा विशेष प्रभाव राहील. मानसन्मानाचे योग येतील.

Sinh Rashi

कन्या : जिद्द आणि चिकाटी वाढणार आहे. मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहाल.

Kanya Rashi

तूळ : व्यवसाय उलाढाल वाढेल. महत्त्वाची आर्थिक कामे मार्गी लावू शकाल.

Tul Rashi

वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत रहाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Vruchik Rashi

धनू : मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

Dhanu Rashi

मकर : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. पाल्यांच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल.

Makar Rashi

कुंभ : मनोबल आणि आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.

Kumbh Rashi

मीन : काहींना गुरुकृपा लाभेल. नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील.mesh

Meen Rashi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Friday Horoscope: या राशींचे प्रेमसंबंधात अडथळा येण्याची शक्यता; वाचा आजचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT