Shani, Rahu and Surya Rashifa Saam tv
राशिभविष्य

Shani, Rahu and Surya Rashifal : सूर्य, शनि आणि राहू मिळून या ४ राशींचं टेन्शन वाढवणार; 30 दिवसांत जीवनात मोठी उलथापालथ होणार

Shani, Rahu and Surya Rashifal: ऑगस्ट महिन्यात शनि, राहू, सूर्य मिळून अशुभ योग निर्माण करत आहे. हा योग काही राशींच्या लोकांच्या जीवनात उलथापालथ करणार आहे. यामुळे ऑगस्टमध्ये सतर्क राहण्याची गरज आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : ज्योतिष दृष्टीकोनातून ऑगस्ट महिना विशेष असणार आहे. या महिन्यात मंगळ, बुध आणि सूर्यसहित काही ग्रह राशीत प्रवेश करणार आहे. १६ ऑगस्टला सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार आहे. २२ ऑगस्टला वक्री बुध, कर्क राशीत गोचर करणार आहे. २८ ऑगस्टमध्ये बुध मार्गी होणार आहे. यानंतर शुक्र, कन्या राशीत प्रवेश करणार आहे. ऑगस्ट महिन्यात सूर्य, राहू आणि शनिमध्ये एक अशुभ योग येणार आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य आणि शनिमुळे समसप्तक योग निर्माण होणार आहे. या व्यतिरिक्त सूर्य आणि राहु पडाष्टक योग येणार आहे.

मेष राशी - ऑगस्ट २०२४ महिना मेष राशीच्या लोकांसाठी कठीण असणार आहे. सूर्य पाचव्या घरात आणि मंगळ तिसऱ्या भावात उपस्थित असणार आहे. ऑगस्ट महिन्यात कोणत्याही प्रकारे धोका निर्माण होणार आहे. तसेच आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. सरकारी नोकरदारांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Mesh Rashi Bhavishya Today

कन्या राशी - ऑगस्टमध्ये सूर्य कन्या राशीत १२ व्या भावात विराजमान होणार आहे. या महिन्यात कोणतंही कार्य पूर्ण करण्याासाठी विचारपूर्वक पाऊल टाकलं पाहिजे. तुमच्या खर्चात वाढ होईल. आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका. जास्तीचा खर्च करण्याची गरज पडू शकते. जे लोक गुंतवणूक करु इच्छित आहेत, त्यांनी या महिन्यात गुंतवणूक टाळली पाहिजे. अन्यथा नुकसान होऊ शकतं.

Kanya Rashi

मकर राशी - मकर राशीसाठी ऑगस्ट महिना सकारात्मक नसणार आहे. सूर्य तुमच्या राशीत ८ व्या भावात गोचर करणार आहे. सरकारी नोकरदार व्यक्तींच्या जीवनात चढ-उतार पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांनी कामात प्रगती करण्यासाठी विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे. या महिन्यात शत्रू वरचढ होऊ शकतो.

Makar Rashi

मीन राशी - ऑगस्ट महिन्यात मीन राशीच्या लोकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. मीन राशीत सहावा भावामध्ये सूर्य देवाच्या उपस्थितीमुळे आर्थिक स्थितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आरोग्याशी संबंधित तक्रारींचा सामना करावा लागत आहे. करिअरमध्येही निराशा हाती येण्याची शक्यता आहे.

Meen Rashi Bhavishya Today

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT