Dainik Rashi Bhavishya 4 April 2024 Saam TV
राशिभविष्य

Today Horoscope : मीन राशीत तयार झाला धनशक्ती राजयोग; 'या' २ राशींना देखील होणार धनलाभ

Dainik Rashi Bhavishya 4 April 2024 : मीनसह 'या' २ राशींना होणार धनलाभ; राशीत तयार झाला धनशक्ती राजयोग

Ruchika Jadhav
Mesh Rashi Bhavishya Today

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

Vrushabh Rashi Bhavishya Today

वृषभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Mithun Rashi Bhavishya Today

मिथुन : वादविवाद टाळावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Kark Rashi Bhavishya Today

कर्क : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

Sinh Rashi Bhavishya Today

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Kanya Rashi Bhavishya Today

कन्या : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

Tul Rashi Bhavishya Today

तूळ : काहींचे कामानिमित्त प्रवास होतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

Vruchik Rashi Bhavishya Today

वृश्‍चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Dhanu Rashi Bhavishya Today

धनू : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभ होतील.

Makar Rashi

मकर : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

Kumbh

कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Meen Rashi Bhavishya Today

मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT