Rashi bhavishya Saam Tv
राशिभविष्य

Today Horocope In Marathi: 'या' राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आहे आर्थिक भरभराटीचा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेष :

आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Mesh Rashi

वृषभ :

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आज तुम्हाला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.

Vrushabh Rashi

मिथुन :

आजच्या दिवसात नोकरी-व्यवसायाशी संबंधित काही प्रश्न सुटतील. रात्रीचा वेळ मित्र आणि कुटुंबियांसोबत आनंदात घालवाल.

Mithun Rashi

कर्क :

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. या राशीमधील ज्या लोकांचे पैसे कोणाकडे अडकले असतील ते परत मिळण्याची शक्यता आहे.

Kark Rashi

सिंह :

आज शत्रूचे कारस्थान आणि लोकांचे टोमणे टाळण्याचा प्रयत्न करा. या राशीतील काही लोकांनी आज कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी व्यवहार करणे टाळावे.

Sinh Rashi

कन्या :

कोणालाही जामीन राहू नका. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. जमिनीचे व्यवहार आपल्या बाजूने सुटतील.

Kanya Rashi

तूळ :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. वादापासून दूर रहावे.

Tul Rashi

वृश्‍चिक :

कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Vruchik Rashi

धनू :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

Dhanu Rashi

मकर :

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

makar

कुंभ :

जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

Kumbh Rashi

मीन :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Meen Rashi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT