Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

horoscope today : एखादी भाग्यकारक घटना घडेल, खर्चाचं प्रमाण वाढेल; आज तुमच्या नशिबात काय लिहिलंय?

Anjali Potdar

आजचे पंचांग

शनिवार,१९ ऑक्टोबर २०२४, अश्विन कृष्णपक्ष.

तिथी- द्वितीया ०९|४९

रास-मेष १६|१० नं. वृषभ

नक्षत्र-भरणी

योग-सिध्दीयोग

करण-गरज

दिनविशेष-११ प. चांगला

मेष - आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला राहील. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरण्याचे योग आहेत. दिवस छान जाईल.

वृषभ- दैनंदिन कामे याचं नियोजन योग्य करा. काही कामे रखडण्याची शक्यता आहे. वाहने जपून चालवावीत. आपली विशेष काळजी घ्या. वस्तू गहाळ होण्यापासून सावध रहा.

मिथुन- मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक क्षेत्रामध्ये तुम्हाला नवीन संधी प्राप्त होतील. जुन्या गुंतवणुकीचा योग्य परतावा मिळेल.

कर्क- महत्त्वाच्या गाठीभेटी आज पार पडतील. सामाजिक क्षेत्रामध्ये हिरेरीने सहभाग घ्याल. राजकारणामध्ये विशेष घोडदौड होईल. दिवस चांगला आहे.

सिंह - एखादी भाग्यकारक घटना घडेल. दैनंदिन कामे मार्गे लागतील. मोठ्या प्रवासाचे बेतची आज आखणी होईल.

कन्या- खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवासामधून धोका संभवतो. प्रवास शक्यतो टाळावेत. पैशाशी निगडित मोठ्या उलाढाली घडतील.

तूळ - वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल. आपल्या मता विषयी मात्र तुम्ही आग्रही रहाल. व्यावसायिक जीवनामध्ये आपल्या मताचा योग्य तो आदर केला जाईल.

वृश्चिक - कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे मात्र रखडण्याची शक्यता आहे. किंवा तुम्ही पुढे ढकलणे आज योग्य राहील. शत्रूंचा त्रास जाणवेल.

धनु -संततीचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. मोठ्या गुंतवणुकीसाठी जसे की शेअर्स किंवा लॉटरी यामधून विशेष फायदा होण्याचा संभव आहे.

मकर - प्रॉपर्टी चे नवीन प्रस्ताव समोर येतील. हाती घेतलेल्या कामांमध्ये सुयश लाभेल. कुटुंबांच्या सहकार्याने पुढे जाल.

कुंभ - नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. स्वतःची जिद्द आणि चिकाटी वाढेल. घेतलेल्या कामांमध्ये उत्तम यश मिळेल. स्वतःच्या पराक्रमावर खुश व्हाल.

मीन - व्यवसायात नवीन तंत्र आणि मंत्र अमलात आणू शकाल. अचानक धनलाभाची किंवा वडिलोपार्जित प्रॉपर्टीचा निर्णय आपल्या बाजूने येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Airport Job: एअरपोर्टवर नोकरी करण्याची संधी; पात्रता पदवीधर; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

EPFO Rule: निवृत्तीच्या किमान पेन्शनमध्ये वाढ होणार? EPFOच्या नियमांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता

Virat Kohli Dismissal: शेवटच्या बॉलवर विराटची विकेट जाताच हळहळला रोहित शर्मा, हिटमॅनची रिएक्शन होतेय व्हायरल

Assembly Election 2024: कोकणात ठाकरे- शिंदेंच्या शिवसेनेचाच दबदबा! काँग्रेस- भाजपचे एक पाऊल मागे; जागा वाटपाचे गणित काय?

Suraj Chavan : बिग बॉसच्या गेमवर निक्कीनं माडलं मत; 'सूरज सहानुभूतीच्या जोरावर ट्रॉफी जिंकला' चाहत्यांची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT