Gajkesari Rajyog  saam tv
राशिभविष्य

Gajkesari Rajyog: गजकेसरी राजयोगामुळे 'या' राशींवर पैशांचा वर्षाव, व्यवसायातही मिळणार मोठा लाभ!

Gajkesari Rajyog: आज ६ फेब्रुवारी असून गुरु आणि चंद्राच्या युतीने राजयोगाची निर्मिती झाला आहे. या दोघांच्या संयोगाने गजकेसरी राजयोग तयार झाला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक कालांतराने ग्रह त्यांच्या राशीमध्ये गोचर करतात. या ग्रहांच्या गोचरमुळे राजयोगाची निर्मिती होत असून त्याचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर होतो. आज ६ फेब्रुवारी असून गुरु आणि चंद्राच्या युतीने राजयोगाची निर्मिती झाली आहे.

06 फेब्रुवारी रोजी गुरू आणि चंद्राच्या संयोगाने गजकेसरी राजयोग तयार झाला आहे. 06 फेब्रुवारीला चंद्र वृषभ राशीत भ्रमण करतोय. तर या ठिकाणी गुरू आधीच उपस्थित आहे. यामुळे गजकेसरी राजयोगाची निर्मिती झाली. त्याचबरोबर या राजयोगाच्या प्रभावामुळे 3 राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

सिंह रास

गजकेसरी राजयोग आपल्यासाठी लाभदायक ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला नोकरी-व्यवसायात यश मिळू शकतं. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. बिझनेसमन असाल तर तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात. हा काळ तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे.

वृषभ रास

गजकेसरी राजयोग तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. यावेळी तुमच्या आत्मविश्वासात वाढ होताना दिसणार आहे. ज्या व्यक्तींना व्यवसाय वाढवायचा आहे त्यांना नवीन करार मिळण्याची शक्यता आहे. अचानक अडकलेले पैसे परत मिळू शकतात. अविवाहितांना या वेळी लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.

मेष रास

गजकेसरी राजयोग आपल्यासाठी अनुकूल सिद्ध होऊ शकणार आहे. या वेळी तुमच्या संवादात सुधारणा दिसून येणार आहे. या दरम्यान अचानक अडकलेले पैसे परत मिळू शकतात. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येणार आहे. त्याचबरोबर घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ राहणार आहे. मानसिक ताण कमी होईल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime news: धक्कादायक! 'जेवणात चिकन का नाही', पती जोरजोरात ओरडला; वैतागलेल्या पत्नीने विळ्याने चिरला गळा

Riteish Deshmukh Hairstyles: पांढऱ्या केसांपासून ते पोनीपर्यत.. रितेश भाऊच्या 10 हेअरस्टाईने लावलं 'वेड'; PHOTO

Trending Chappal Design : नऊवारी साडी असो नाहीतर वनपीस, फॅशनच्या दुनियेत 'ही' चप्पल कायम १ नंबर

Maharashtra News Live Update: जालन्यात पारा ४२ अंशावर, हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा 'यलो अलर्ट'

Ladki Bahin Yojana eKYC: आधार नंबर टाकूनही ओटीपी येत नाही; लाडक्या बहिणींना ईकेवायसी करताना अडचणी

SCROLL FOR NEXT