Surya-Mangal Gochar 
राशिभविष्य

Grah Gochar: सूर्य-मंगळच्या योगाने 'या' 3 राशींचे बदलणार दिवस; लक्ष्मी माता होईल प्रसन्न

Surya-Mangal Gochar: सूर्य आणि मंगळ एकमेकांपासून 150 अंशांवर येऊन षडाष्टक योग तयार केलाय. सूर्य-मंगळाचा हा संयोग 3 राशींसाठी वरदानापेक्षा कमी नाहीये. यामुळे तीन राशींच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहे.

Bharat Jadhav

सूर्य आणि मंगळ एकमेकांपासून 150 अंशांवर येऊन षडाष्टक योग तयार केलाय. सूर्य-मंगळाचा हा संयोग 3 राशींसाठी वरदानापेक्षा कमी नाहीये. ज्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल आणि आर्थिक लाभ होण्याची प्रबळ शक्यता आहे. शुक्रवार 7 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 2:08 वाजता सूर्य आणि मंगळ एकमेकांपासून 150 अंशांवर येऊन षडाष्टक योग तयार केला.

ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या विशेष खगोलीय स्थानांना आणि त्यांच्यामुळे तयार होणाऱ्या योगांना विशेष महत्त्व आहे. असाच एक योग म्हणजे षडाष्टक योग, जे दोन ग्रह एका विशिष्ट स्थितीत आल्यावर तयार होत असतो. शुक्रवार ७ फेब्रुवारी, २०२५ रोजी दुपारी २:०८ वाजता सूर्य आणि मंगळ एकमेकांपासून १५० अंशांवर येऊन षडाष्टक योग तयार केला. षडाष्टक योग हा एक अशुभ योग मानला जातो.

कारण तो व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या आणि आव्हाने निर्माण करतो आणि जीवन दयनीय बनवतो. परंतु या संयोजनात काही राशी अपवाद आहेत. ज्योतिषांच्या मते, सूर्य आणि मंगळाचा संयोग ३ राशींसाठी वरदानापेक्षा कमी नाहीये. या योगाच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल आणि आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ सर्वोत्तम आहे. त्यांच्या करिअर आणि आर्थिक बाबतीत प्रगती दर्शवणारा आहे. कामाच्या ठिकाणी त्यांना नवीन संधी आणि प्रकल्प मिळू शकतात. जे भविष्यात दीर्घकाळात फायदेशीर ठरतील. नोकरदारांना पदोन्नती आणि पगार वाढण्याची शक्यता आहे. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याचीही शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी हा खूप शुभ काळ आहे, ज्यामुळे भविष्यात मोठा फायदा होईल. शारीरिक ऊर्जा आणि उत्साह वाढेल, ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय सहज साध्य करू शकाल.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ आत्मविश्वास आणि उत्साहाने भरलेला असेल. तुमची सर्जनशीलता आणि निर्णय घेण्याची क्षमता तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश मिळवून देईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध दृढ होतील. जे प्रमोशन किंवा बोनससाठी संधी देईल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा खूप शुभ काळ आहे आणि यामध्ये यश मिळण्याची उच्च शक्यता आहे. व्यावसायिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक किंवा मार्केटिंगचा फायदा होईल. गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील, ज्यामुळे आर्थिक लाभ होईल.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ ज्ञानाचा आणि विस्ताराचा असेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि उच्च अभ्यासात मोठे यश मिळेल. संशोधन, लेखन किंवा शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवीन यश मिळेल. संशोधन, लेखन किंवा शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवीन यश मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात नवीन करार आणि भागीदारीच्या संधी मिळतील. एखाद्या मोठ्या प्रकल्पावर काम सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ आहे, जी भविष्यात फायदेशीर ठरेल.

संशोधन, लेखन किंवा शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवीन यश मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात नवीन करार आणि भागीदारीच्या संधी मिळतील. एखाद्या मोठ्या प्रकल्पावर काम सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ आहे, जी भविष्यात फायदेशीर ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Minor Heart Attack: मायनर हार्ट अटॅक म्हणजे काय? याची लक्षणे कोणती?

Shivsena Dasra Melava: इस्त्री-व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणारा नाही; लोकांसाठी संकटात धावणारा एकनाथ शिंदे|VIDEO

Maharashtra Dasara Melava Live Update: तुम्ही बिस्कीटचा पुडा तरी नेलाय का? एकनाथ शिंंदेंचा ठाकरेंना टोला

Eknath Shinde : बाळासाहेब असते तर...; दसरा मेळाव्यात शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

Shivsena Dasra Melava: मनसे आणि शिवसेना युती होणार का? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितले | VIDEO

SCROLL FOR NEXT