Shani Surya Yuti 2025 saam tv
राशिभविष्य

Shani surya gochar: 6 फेब्रुवारीपासून 'या' राशींच्या व्यक्ती होणार गडगंज श्रीमंत; सूर्य-शनी बनवणार शक्तीशाली योग

Dwadash Yog 2025: नवग्रहांमध्ये शनि हा सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनीचा जर एखाद्या ग्रहाशी संयोग असेल तर शुभ आणि अशुभ योग तयार होतात.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने फेब्रुवारी महिना हा खूप महत्त्वाचा मानला जातोय. या महिन्यात अनेक ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करणार आहेत. या ग्रहांच्या राशी बदलाचा प्रत्येक जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होणार आहे. नवग्रहांमध्ये शनि हा सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनीचा जर एखाद्या ग्रहाशी संयोग असेल तर शुभ आणि अशुभ योग तयार होतात.

शनि आणि सूर्य एकमेकांपासून 30 अंशांच्या स्थानावर असतील, त्यामुळे द्वादश दृष्टी तयार होत आहे. त्याला द्विद्वादश योग असंही म्हणतात. या योगाच्या निर्मितीचा सर्व राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे नक्कीच परिणाम होणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना त्याचा अधिक फायदा होणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

सूर्य आणि शनि पिता-पुत्र असूनही एकमेकांबद्दल शत्रुत्वाची भावना बाळगतात. अशा स्थितीत शनि कुंभ राशीत आणि सूर्य मकर राशीत आहे. 6 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7:37 वाजता ते एकमेकांच्या 30 अंशांवर असतील, द्विद्वादश योग तयार होणार आहे. अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येणार आहे.

कन्या रास

या राशीच्या लोकांसाठी द्विद्वादश योग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. नोकरीच्या अनेक नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायातही अनुकूलता राहणार आहे. पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता. प्रेम जीवनात आनंद दार ठोठावू शकतो.

तूळ रास

या राशीच्या लोकांसाठी द्विद्वादश योग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक क्षेत्रात यश मिळवू शकणार आहात. तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही सतर्क राहणार आहे. तूळ राशीच्या लोकांसाठी व्यवसाय चांगला राहणार आहे. जास्त पैसे कमवण्यात यशस्वी होऊ शकता. वैवाहिक जीवनात आनंद राहणार आहे.

धनु रास

सूर्य आणि शनीचा हा योग या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर सिद्ध होणार आहे. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. नोकरीच्या ठिकाणी चांगली प्रगती करू शकणार आहात. आर्थिक स्थितीही चांगली राहणार आहे. तुमच्या जोडीदारासोबतचे नाते घट्ट होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

SCROLL FOR NEXT