Shukra shani Yuti saam tv
राशिभविष्य

Shukra-shani Yuti: मित्र ग्रह शुक्र-शनीची होणार युती; 'या' राशींच्या व्यक्तींना लागणार जॅकपॉट, बक्कळ पैसाही मिळणार

Conjunction Of Saturn And Venus 2025: येत्या काळात शुक्र आणि शनीचा संयोग होणार आहे. शनी आणि संपत्ती देणारा शुक्र ग्रहाचा संयोग होणार आहे. हा संयोग 30 मार्चमध्ये मीन राशीत तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी एका राशीत दोन ग्रहांची युती देखील होत असते. येत्या काळात शुक्र आणि शनीचा संयोग होणार आहे. या काळात काही राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, शनी आणि संपत्ती देणारा शुक्र ग्रहाचा संयोग होणार आहे. हा संयोग 30 मार्चमध्ये मीन राशीत तयार होणार आहे. यामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकणार आहे. या राशींच्या जीवनात नव्याने आनंद येणार आहे. तर काहींची प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहेत.

मकर रास

शुक्र आणि शनीचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. व्यावसायिकांना यावेळी विशेष लाभ होणार आहे. कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळणार आहेत. तुम्हाला परदेशी प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे. भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळू शकणार आहे. यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात.

मिथुन रास

शुक्र आणि शनीचा संयोग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. व्यवसायात भरपूर नफा आणि गुंतवणुकीतून फायदा होण्याची चिन्ह आहेत. विद्यार्थी उच्च शिक्षणात यश मिळवू शकणार आहेत. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदारी मिळणार आहे.

कुंभ रास

शुक्र आणि शनीची युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. अविवाहित लोकांसाठी विवाहाची शक्यता आहे. तुम्ही महत्त्वाच्या लोकांशी संबंध वाढवाल. जोडीदाराची प्रगती होऊ शकते. कुटुंबामध्ये एखादी चांगली गोष्ट घडणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

Manoj jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, शेतकरी संघटनांना जरांगेंची हाक

पृथ्वीचा अंत जवळ आलाय? सावधान! मुंबई लवकरच बुडणार?

Satara News: साताऱ्यातील महिला डॉक्टरवर दबाव टाकणार 'तो' खासदार कोण? VIDEO

SCROLL FOR NEXT