Friday Horoscope saam tv
राशिभविष्य

Friday Horoscope: गुरुवारचा दिवशी 'या' ४ राशींना मिळणार नशीबाची साथ; पाहा काय काय फायदे होणार?

Friday Horoscope Marathi: उद्या दिवशी ग्रहांच्या स्थितीमुळे कोणत्या योगांची निर्मिती होणार आहे, त्याचा कसा आणि कोणता परिणाम या दिवशी राशींवर होणार आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

उद्या १६ मे असून या दिवशी ग्रहांच्या स्थितीचा राशीवर कसा परिणाम होणार आहे ते पाहूयात. सकाळच्या वेळेत सिद्ध योगाचा आणि दुपारनंतर साध्य योगाचा लाभ मिळू शकणार आहे. हा योग काही राशींसाठी अत्यंत शुभ मानला जाणार आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, दिवसभर चंद्राचे मूळ नक्षत्रात भ्रमण असल्याने गंड मूळ योगाचा प्रभाव राहणर आहे. या योगामुळे कोणताही महत्त्वाचा निर्णय किंवा कार्य सुरू करताना अधिक विचार करणं आवश्यक असणार आहे. राहुकालच्या वेळेत शुभ कार्य टाळलं पाहिजे. या दिवशी कोणत्या राशींना चांगला दिवस आहे ते पाहूयात.

मेष रास

या राशींच्या व्यक्तींचे कमाई वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. संयम आणि व्यावहारिक दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे. कुटुंबासोबत समन्वय साधून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रेम जीवनात Romantice वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे.

मिथुन रास

या राशींच्या लोकांसाठी दिवस रचनात्मक असेल, प्रत्येक कार्यात नशिबाची साथ मिळणार आहे. कलात्मक काम पूर्ण करण्यात वेळ जाणार आहे. नवीन योजना मनात येऊ शकतात. शिवाय वरिष्ठांची मदत घेण्याचा प्रयत्न करा.

वृश्चिक रास

या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकणार आहे. त्याचप्रमाणे धन लाभाचे मार्ग खुले होणार आहे. कुटुंबासोबत धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना बनू शकणार आहे. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळू शकते. तसंच लाभात वाढ होण्याची शक्यता आहे.

धनु रास

या राशीच्या लोकांना योजना आखून काम करण्याचा दिवस आहे. तसंच तुम्ही कामात व्यस्त राहाल, प्रगतीसाठी प्रयत्नशील राहणार आहात. तुम्ही बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मोदींना मंत्रिमंडळात फडणवीस हवेत'; मोदी-फडणवीस भेटीनंतर राऊतांचा दावा

Pune Roads Pothole: खड्ड्यांनी घेतला शाळकरी मुलाचा जीव; वडिलांसोबत ट्युशनला जाताना घडली दुर्घटना

महाराष्ट्रात 2 कोटी मतदार वगळणार? 'अल्पसंख्यांकांना टार्गेट करण्यासाठी SIR' , वडेट्वीवारांचा आरोप

Delhi : दिल्लीतील दिग्गज नेत्यासह ६ जणांना अटक; माजी CEO आणि IAS अधिकाऱ्याचाही समावेश, एसीबीची सर्वात मोठी कारवाई

Kumbh Mela Tender Scam: जळगावात कुंभमेळा बोगस टेंडरचा छापखाना; बिंग कसं फुटलं? घोटाळ्याची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT