Guru Gochar 2025 saam tv
राशिभविष्य

Guru Gochar: गुरु ग्रहाच्या गोचरमुळे 'या' राशींवर होणार पैशांचा पाऊस; करियरमध्ये संधीसह नवी नोकरीही मिळणार

Guru Gochar 2025: एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचर परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर प्रत्येक ग्रह त्याच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी विलास, सन्मान, सुख, समृद्धी, संपत्ती यांचा कारक मानला जाणारा बृहस्पती देखील शास्त्रानुसार गोचर करतो. गुरुच्या राशी परिवर्तनाचा परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर होतो. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर गुरुच्या गोचरचा अधिक परिणाम होतो.

ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रह एका राशीत सुमारे 1 वर्ष राहतो. सध्याच्या काळात गुरू वृषभ राशीत असून मे 2025 मध्ये तो आपली राशी बदलणार आहे. यावेळी गुरु मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. या गोचरचा कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

मेष रास

या राशीत गुरू मिथुन राशीत प्रवेश करणार असून यावेळी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ही चांगली वेळ असू शकणार आहे. गुरूच्या कृपेने तुम्हाला परदेशात जाण्याची संधीही मिळू शकणार आहे. करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला लाभ मिळणार आहे. कुटुंबामधील कलह दूर होतील.

मिथुन रास

गुरुच्या गोचरमुळे या राशींच्या लोकांना अधिक चांगला परिणाम मिळणार आहे. यावेळी वैवाहिक जीवनातील समस्यांपासून आराम मिळू शकणार आहे. तुम्हाला कामामध्ये मोठी ऑर्डर मिळू शकते. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते.

सिंह रास

गुरुच्या गोचरमुळे करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. लव्ह लाईफ चांगली जाणार आहे. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. पैसेही अचानक मिळू शकतात. लव्ह लाईफ चांगलं जाणार आहे.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fat Girls Fashion: बॉडीकॉन सारख्या ड्रेसमध्ये जाड दिसता? मग, तुमच्यासाठी हे ड्रेस टाईप आहेत परफेक्ट आणि अट्रॅक्टिव्ह

Maharashtra Politics : पुण्यानंतर आता ठाण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? राजकीय हालचाली वाढल्या

Maharashtra Live News Update : नाताळ आणि थर्टीफस्ट निमित्त मालवणमध्ये पर्यटक दाखल

कंठ दाटला, डोळ्यात पाणी; नाशिकच्या राड्यानंतर फरांदे स्पष्टच बोलल्या, थेट भाजपची चूक सांगितली

Pushkar Jog: 'माझं घर गेलं...'; मराठमोळ्या अभिनेत्याच्या मुंबईतील फ्लॅटला लागली भीषण आग, थोडक्यात वाचला जीव

SCROLL FOR NEXT