Rashi Bhavishya 21 November 2023 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya: सूर्य-मंगळाच्या युतीने महापुरुष योग; 'या' राशींच्या व्यक्तींचं नशीब सोन्यासारखं चमकणार

Today Rashi Bhavishya 21 November 2023: सूर्य-मंगळाच्या युतीने महापुरुष योग; 'या' राशींच्या व्यक्तींचं नशीब सोन्यासारखं चमकणार, वाचा आजचे संपूर्ण राशीभविष्य

Satish Daud
Mesh Rashi

मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

Vrushabh Rashi

वृषभ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

Mithun Rashi

मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

Kark Rashi

कर्क : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Sinh Rashi

सिंह : आर्थिक निर्णय रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Kanya Rashi

कन्या : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. आरोग्य उत्तम राहील.

Tul Rashi

तूळ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. हितशत्रुंवर मात कराल.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : कोणालाही जामीन राहू नका. जिद्द व चिकाटी वाढेल.

Dhanu Rashi

धनू : खर्चाचे प्रमाण वाढेल. नवीन दिशा व नवा मार्ग सापडेल.

Makar Rashi

मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मन आनंदी व आशावादी राहील.

Kumbh Rashi

कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Meen Rashi

मीन : शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्याच्या 24 ते 48 तास आधी शरीराकडून नेमके कोणते संकेत मिळतात?

चुलीवर स्वयंपाक करताना आईला मिठी मारली; उकळते दूध अंगावर पडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: पुण्यात तरुणाची निर्घृण हत्या, किरकोळ वादातून मारहाण CCTV व्हायरल

Weather update: देशावर यंदा दुष्काळाचं सावट, जागतिक हवामान संघटनेच्या अंदाजानं शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं

Fact Check: खरंच सरकारनं गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद केला? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य

SCROLL FOR NEXT