Rashi Bhavishya 8th January 2024 Saam TV
राशिभविष्य

Daily Rashi Bhavishya: सूर्यदेवाचा मकर राशीत प्रवेश; 'या' ५ राशींच्या मनातील इच्छा होणार पूर्ण

Rashi Bhavishya Today 8 January 2024: सूर्यदेवाचा मकर राशीत प्रवेश; 'या' ५ राशींच्या मनातील इच्छा होणार पूर्ण , वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य...

Satish Daud
Mesh Rashi

मेष

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Vrushabh Rashi

वृषभ

वादविवाद टाळावेत. हितशत्रूंचा त्रास संभवतो. वाहने जपून चालवा.

Mithun Rashi

मिथुन

महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Kark Rashi

कर्क

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. दिवस आनंदाच जाईल.

Sinh Rashi

सिंह

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

Kanya Rashi

कन्या

जिद्दीने कार्यरत राहाल. मनातील इच्छा पूर्ण होतील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

Tul Rashi

तूळ

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

Vruchik Rashi

वृश्‍चिक

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कोणालाही जामीन राहू नका.

Dhanu Rashi

धनू

मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. हितशत्रूंवर मात कराल. वाहने जपून चालवा.

Makar Rashi

मकर

महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. मोठा धनलाभ होण्याची शक्या. नवीन परिचय होतील.

Kumbh Rashi

कुंभ

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. लक्ष्मीमातेची कृपा होईल. बौद्धिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

Meen Rashi

मीन

गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. नशीबात बदल होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

SCROLL FOR NEXT