Rashi Bhavishya 6th January 2024 Saam TV
राशिभविष्य

Astrology Today: नववर्षाच्या पहिल्या शनिवारी खास योग; या ४ राशींचे व्यक्ती होणार धनवान

Rashi Bhavishya Today 6 January 2024: नववर्षाच्या पहिल्या शनिवारी खास योग; या ४ राशींचे व्यक्ती होणार धनवान, वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य...

Satish Daud
Mesh Rashi

मेष

आजचा दिवस आरोग्यासाठी फारसा चांगला नाही. पोटासंदर्भात काही तक्रारी होऊ शकतात. एखादे कायदेशीर काम दीर्घकाळापर्यंत प्रलंबित राहू शकते.

Vrushabh Rashi

वृषभ

आजचा दिवस तुम्ही व्यस्त असाल. कामाच्या ठिकाणी काही जास्तीच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. मुलावर सोपवलेले एखादे काम पूर्ण होईल.

Mithun Rashi

मिथुन

आजच्या दिवस भाग्याच्या दृष्टीने चांगला आहे. सरकारी नोकरीसाठी तयारी केली असेल तर त्याला आज यश मिळेल. जास्त पैशाच्या मोहापायी पैसा चुकीच्या ठिकाणी गुंतवू नका.

Kark Rashi

कर्क

आजचा दिवस तुमच्यासाठी अडचणींनी भरलेला असेल. तुम्हाला अपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता. आज आत्मविश्वासाने काम करावे लागणार.

Sinh Rashi

सिंह

आज सिंह राशीसाठी संमिश्र परिणाम मिळतील. तुम्हाला जास्त आर्थिक लाभ मिळेल. राजकारणात असलेल्या व्यक्तींनी सावध राहायला हवे.

Kanya Rashi

कन्या

आजचा दिवस तुमच्यासाठी सुखद परिणाम घेऊन येईल. मालमत्तेत गुंतवणूक करणार असाल तर ते फायद्याचे ठरेल. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते.

Tul Rashi

तुळ

आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. घरी एखाद्या धार्मिक कार्याचे आयोजन कराल. तुम्हाला अपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता.

Vruchik Rashi

वृश्चिक

आजचा दिवस तुमच्यासाठी चिंतांचा असेल. शारीरिक समस्येचा त्रास वाढू शकतो. लोकांना तुमच्या मनातीली विचार सांगताना काळजी घ्या. गैरफायदा घेतला जाऊ शकतो.

Dhanu Rashi

धनू

आज जोडीदाराला दिलेले वचन पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमानंतर परीक्षेत यश मिळेल. तुमचे शत्रू कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील.

Makar Rashi

मकर

आज भाग्य चांगले राहाणार आहे. एखादे नवे काम करण्याची संधी मिळू शकते. अचानक धनलाभ होऊ शकतो.विवाह योग्य असाल तर चांगला प्रस्ताव येईल.

Kumbh Rashi

कुंभ

आज आर्थिकदृष्ट्या भाग्याचा दिवस आहे. आज मौन राखणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. रडखडलेली कामे पूर्ण होतील.आज ९८ टक्के भाग्य तुमच्या बाजूने आहे.

Meen Rashi

मीन

आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहील. प्रगती करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागतील. आज तुम्ही कुटुंबात सुखशांती टिकवून ठेवण्यात यशस्वी व्हाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT