Rashi Bhavishya 5th January 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya: नशिबाची साथ मिळणार, धन-संपत्तीमध्ये वाढ होणार; ५ राशींचे येणार सोन्यासारखे दिवस

Rashi Bhavishya Today 5 January 2024: नशिबाची साथ मिळणार, धन-संपत्तीमध्ये वाढ होणार; ५ राशींचे येणार सोन्यासारखे दिवस, वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य...

Satish Daud
Mesh Rashi

मेष

मेष राशीच्या लोकांना आज लाभ होईल. कार्यक्षेत्रात काही बदल होतील. रात्री फार धावपळ करावी लागू शकते. इतरांच्या मदतीने तुम्हाला लाभ होईल.

Vrushabh Rashi

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांच्या योजना यशस्वी होती. आज दुपारपर्यंत एखादी आनंददायी आणि शुभ बातमी मिळू शकते. तुमचे मन प्रसन्न राहील आणि तुम्ही आनंदी असाल.

Mithun Rashi

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांना आजचा दिवस भाग्याचा आहे. एखादी बहुमूल्य वस्तू किंवा संपत्तीची प्राप्ती होऊ शकते. वेगवान वाहन वापरताना सावध राहा.

Kark Rashi

कर्क

कर्क राशीच्या लोकांची आजची स्थिती चांगली असेल.धनप्राप्ती झाल्याने तुमचे आर्थिक स्थिती सुधारेल. भावनेत्या भरात घेतलेले निर्णय तुम्हाला त्रासदायक ठरतील.

Sinh Rashi

सिंह

सिंह राशीला आजचा दिवस शुभ असेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. पचन बिघडण्याची शक्यता आहे. आज खाण्यापिण्यावर विशेष लक्ष द्या.

Kanya Rashi

कन्या

कन्या राशीच्या लोकांना आज फायदा होईल. जवळच्या लोकांकडून सुख मिळेल. परिस्थिती विपरित झाली तर रागावर नियंत्रण ठेवा. सूर्यास्तावेळी लाभ होण्याचा योग आहे.

Tul Rashi

तूळ

तूळ राशीसाठी आजचा दिवस लाभाचा आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग मिळेल आणि विशेष सन्मान मिळेल. आरोग्यावर होईल तसेच सर्दी होऊ शकते. प्रवास सुखद आणि लाभदायक राहील.

Vruchik Rashi

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाजू मजबूत होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. विपरित परिस्थितीला तोंड द्यावे लागू शकते. मौजमजा करण्याची संधी मिळेल.

Dhanu Rashi

धनू

धनू राशीच्या लोकांना आजचा दिवस यशाचा आहे. पैशांच्या देवाणघेवाणीत सावधानता बाळगा. कारण पैसे अडकण्याची शक्यता आहे. तुमच्या विरोधातील षडयंत्र अयशस्वी होतील.

Makar Rashi

मकर

मकर राशीच्या लोकांना आज आर्थिक सफलता मिळेल. पूर्वीच्या तुलनेत आर्थिक स्थिती चांगली बनेल. स्पर्धापरीक्षेत यश मिळेल वाहन चालवताना काळजी घ्या.

Kumbh Rashi

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना आज अचानक धनलाभ होईल. आर्थिक बाबींवर तुम्ही आनंदात राहाल. एखाद्या संपत्तीच्या खरेदी विक्रीपूर्वी कायदेशीर बाबींवर लक्ष द्या.

Meen Rashi

मीन

मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस आनंदात जाईल. व्यवसायात बढतीची परिस्थिती असेल. बौद्धिक ताणातून मुक्ती मिळेल. आईवडिलांचा सल्ला आणि आशीर्वाद उपयोगी ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

Pune : पुण्यात कोयता, हातोड्याने मारहाण; कॉलेजमध्ये झाला राडा! हाणामारीचे Video Viral

SCROLL FOR NEXT