Horoscope Today Saam Tv
राशिभविष्य

Todays Horoscope In Marathi : या राशीचा खिसा रिकामा होणार, वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता

Daily Horoscope In Marathi : आज खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांनी पैसा थोडा जपून वापरावा.

Chandrakant Jagtap
Mesh RAshi

मेष : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. गुरुकृपा लाभेल.

Vrushabh Rashi

वृषभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.

Mithun

मिथुन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Kark

कर्क : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Sinh

सिंह : वादविवाद टाळावेत. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Kanya

कन्या : शासकीय कामे मार्गी लागतील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल

Tul Rashi

तुळ : काही कामे धाडसाने पार पाडाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.

Dhanu

धनु : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Makar RAshi

मकर : मानसिक अस्वस्थता जाणवेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

Kumbh

कुंभ : व्यवसायात वाढ होईल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Min

मीन : उत्साह आणि उमेद वाढेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

SCROLL FOR NEXT