Horoscope Today Saam Tv
राशिभविष्य

Aajche Rashi Bhavishya: मानसन्मान मिळेलच; पण नोकरी, व्यवसायाचं काय? वाचा आजचं राशीभविष्य

Horoscope Today : आज काही राशींच्या लोकांना योग्य मानसन्मान मिळेल, नोकरी आणि व्यवसायाची स्थिती कशी असेल जाणून घ्या.

Chandrakant Jagtap
Mesh

मेष : जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

Vrushabh Rashi

वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

Mithun Rashi

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. मनोबल उत्तम राहील.

Kark

कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Sinh

सिंह : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Kanya

कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Tul

तुळ : गुरूकृपा लाभेल. जिद्दीने कार्यरत रहाल.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

Dhanu

धनु : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Makar

मकर : हितशत्रुंवर मात कराल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Kumbh

कुंभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Min

मीन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! एकाचवेळी खात्यात येणार ₹4,000? जाणून घ्या सत्य

Pitod Recipe : भाजी संपलीय? मग झटपट बनवा खमंग 'पितोड', चवीला लागेल भन्नाट

Political News: मोठी बातमी! 'त्या' २० बंडखोर खासदारांना झटका, सुप्रीम कोर्टाने बजवली नोटीस

SCROLL FOR NEXT