Horoscope Today 28 March 2024
Horoscope Today 28 March 2024 Saam Tv
राशिभविष्य

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, २८ मार्च २०२४ हा दिवस तुमच्या राशीसाठी कसा असेल?

Satish Daud-Patil
Mesh Rashi Bhavishya Today

मेष

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आर्थिक भरभराट होईल.

Vrushabh Rashi Bhavishya Today

वृषभ

वृषभ : आज दिवस शुभ आहे. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

Mithun Rashi Bhavishya Today

मिथुन

मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. कौटुंबिक ताणतणाव मिटेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Kark Rashi Bhavishya Today

कर्क

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल. आर्थिक ताणतणाव मिटेल.

Sinh Rashi Bhavishya Today

सिंह

सिंह : वादविवाद टाळावेत. वाहने जपून चालवावीत. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

Kanya Rashi Bhavishya Today

कन्या

कन्या : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. गुरुकृपा लाभेल. आज वाहने थोडी जपूनच चालवा.

Tul Rashi Bhavishya Today

तुळ

तुळ : संततिसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Vruchik Rashi Bhavishya Today

वृश्‍चिक

वृश्‍चिक : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मोठा धनलाभ होईल.

Dhanu Rashi Bhavishya Today

धनु

धनु : काही कामे धाडसाने पार पाडाल. मनातील इच्छा पूर्ण होतील. व्यवसायात वाढ होईल.

Makar Rashi Bhavishya Today

मकर

मकर : महत्त्वाची कामे दुपारनंतर मागीं लागतील. मनोबल कमी राहील. मनोबल वाढवणारी घटना घडेल.

Kumbh Rashi Bhavishya Today

कुंभ

कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मन आनंदी आणि आशावादी राहील. आर्थिक भरभराट होईल.

Meen Rashi Bhavishya Today

मीन

मीन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. प्रवास सुखकर होतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्यावे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BSE Sensex Today : शेअर बाजारात मोठी उचलआपट! १०६२ अंकांनी सेन्सेक्स कोसळला, ७ लाख कोटी बुडाले

Gondia News : कोट्यवधींच्या धान्याला फुटले अंकुर; शासकीय धान्य खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी

Today's Marathi News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जाहीर चर्चेसाठी निमंत्रण

Roti Cooking Tips: तुम्हीही चपाती बनवल्यानंतर त्या कडक होतात, तर 'या' चुका करणे टाळा

Drunk Police News | दारू पिऊन पोलिसाचा मतदान केंद्रावर गोंधळ, धाराशिवमधला धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT