Horoscope Today Saam Tv
राशिभविष्य

Horoscope Today : 'या' लोकांनी भावनांवर कंट्रोल ठेवा, अन्यथा वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता

Daily Horoscope In Marathi : आज एका राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात प्रसिद्धी आणि नोकरीत उत्तम स्थिती लाभेल.

Chandrakant Jagtap
Mesh

मेष : वाहने जपून चालवावीत. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Vrushabh Rashi

वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. मनोबल उत्तम राहील.

Mithun

मिथुन : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Kark

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

Sinh

सिंह : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरुकृपा लाभेल.

Kanya

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको

Tul Rashi

तुळ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

Dhanu

धनु : संततिसौख्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

Makar RAshi

मकर : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

Kumbh

कुंभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Min

मीन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. आरोग्य उत्तम राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

SCROLL FOR NEXT