Horoscope Today 25 March 2024 Saam Tv
राशिभविष्य

Horoscope Today: होळीनंतर तयार होतोय अनोखा योग; 'या' राशीच्या लोकांना होणार जबरदस्त फायदा

Horoscope Today 25 March 2024: आजचे राशिभविष्य, २५ मार्च २०२४ होळीनंतर तयार होतोय अनोखा योग; 'या' राशीच्या लोकांना होणार जबरदस्त फायदा; वाचा संपूर्ण राशिभविष्य...

Satish Daud
Mesh Rashi Bhavishya Today

मेष

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Vrushabh Rashi Bhavishya Today

वृषभ

वृषभ : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

Mithun Rashi Bhavishya Today

मिथुन

मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Kark Rashi Bhavishya Today

कर्क

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.

Sinh Rashi Bhavishya Today

सिंह

सिंह : वादविवाद टाळावेत. वाहने जपून चालवावीत. पैशांचे व्यवहार टाळा.

Kanya Rashi Bhavishya Today

कन्या

कन्या : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. गुरुकृपा लाभेल.

Tul Rashi Bhavishya Today

तुळ

तुळ : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Vruchik Rashi Bhavishya Today

वृश्‍चिक

वृश्‍चिक : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Dhanu Rashi Bhavishya Today

धनु

धनु : काही कामे धाडसाने पार पाडाल. व्यवसायात वाढ होईल.

Makar Rashi Bhavishya Today

मकर

मकर : महत्त्वाची कामे दुपारनंतर मागीं लागतील. मनोबल कमी राहील.

Kumbh Rashi Bhavishya Today

कुंभ

कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मन आनंदी आणि आशावादी राहील.

Meen Rashi Bhavishya Today

मीन

मीन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. प्रवास सुखकर होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT