Rashi Bhavishya 23th December 2023 Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope: सिंह राशीच्या व्यक्तींसाठी भाग्याचा, तर कन्या राशीसाठी संकटाचा दिवस; तुमची रास?

Daily Horoscope Today 23 December: सिंह राशीच्या व्यक्तींसाठी भाग्याचा, तर कन्या राशीसाठी संकटाचा दिवस; तुमची रास?, वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Satish Daud
Mesh Rashi

मेष

आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. मित्रांसोबत सुसंवाद साधाल. मौल्यवान वस्तू सांभाळा.

Vrushabh Rashi

वृषभ

कोणालाही जामीन राहू नका. वाहने जपून चालवा. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Mithun Rashi

मिथुन

अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. घरात आनंदाचं वातावरण राहिल.

Kark Rashi

कर्क

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नोकरीचा योग जुळून येईल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

Sinh Rashi

सिंह

गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. मनातील इच्छा पूर्ण होतील.

Kanya Rashi

कन्या

इतरांच्या सहकार्याची अपेक्षा नको. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. वादविवाद टाळा.

Tul Rashi

तूळ

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक अडचणी मिटतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Vruchik Rashi

वृश्‍चिक

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवा.

Dhanu Rashi

धनू

संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Makar Rashi

मकर

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. शनिदेवाची आराधना करा राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Kumbh Rashi

कुंभ

जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

Meen Rashi

मीन

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. महत्वाची वार्ता समजेल. लक्ष्मीमातेची कृपा राहिल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Update: कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! अडकलेला PF Transfer होणार झटपट; फक्त 5 मिनिटांचं काम

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

SCROLL FOR NEXT